"मोल (एकक)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.2+) (सांगकाम्याने बदलले: cs:Mol
छो Robot: Automated text replacement (-सहाय्य +साहाय्य)
ओळ ६:
सुटसुटीत पणा साठी किलोमोल ( १००० मोल) चे एकक बहुतांशी वापरतात. उदा १ किलोमोल पाणी म्हणजेच १८ किलो पाणी.
 
मोल या एककाचा उपयोग रासायनिक क्रिया पार पाडताना होतो. एखादे रसायन बनवताना त्याला लागणारी इतर रसायने यांचे प्रमाण मोलच्या सहाय्यानेसाहाय्याने काढता येते. उदा: पाणी हे हायड्रोजन व ऑक्सिजन चे बनले आहे. व त्याचा रेणूभार १८ इतका आहे. तर १८ किलो पाणी बनवायला २ किलो हायड्रोजन व १६ किलो ऑक्सिजनची गरज लागेल.
 
[[वर्ग:रसायनशास्त्र]]
"https://mr.wikipedia.org/wiki/मोल_(एकक)" पासून हुडकले