"राष्ट्रीय स्वयंसेवक संघ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १:
'''राष्ट्रीय स्वयंसेवक संघ''' ही एक [[हिंदू राष्ट्रवाद|हिंदू राष्ट्रवादी]] संघटना आहे. ही [[इ.स. १९२५]] मध्ये [[डॉ. केशव बळीरामपंत हेडगेवार]] यांनी चालू केली. [[बीबीसी|बी.बी.सी.ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनच्या]]च्या मते ती जगातील सर्वात मोठी स्वयंसेवी संस्था आहे. [[१९२५]] पासून हळूहळू संघाला महत्त्व प्राप्त होत गेले. डॉ. केशव बळीरामपंत हेडगेवार ह्यांनी १९२५अगदी सालीस्थापनादिवसापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचीसंघाचे स्थापनामुख्यालय [[नागपूर|नागपूर]] येथे केली. तेव्हा पासून रा. स्व. सं चे मुख्यालय नागपूर येथे कार्यरत आहे.
 
 
ओळ १०:
 
==संरचना==
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अनेक शाखांमध्ये स्वयंसेवक दैनंदिन हजरीहजेरी लावतात. [[सरसंघचालक]] हे या सर्व शाखांचे अप्रत्यक्षपणे नियंत्रण करतात.. सरसंघचालकाचे पद हे नियुक्तीने भरले जाते. जुने सरसंघचालकच आपला उत्तराधिकारी निवडतात. संघाच्या शाखा दररोज सकाळी व सायंकाळी १-२ तास सार्वजनिक ठिकाणी भरतात. सध्या संपूर्ण भारतात साधारणत: ५,००,००० शाखा चालतात, असे सांगितले जाते. या शाखा संघाच्या बांधणीचा मूळ पाया आहेत.
 
=== शाखा ===
वर नमूद केल्याप्रमाणे शाखा ही संघाच्या रचनेतील महत्त्वात्वाचेमहत्त्वाचे अंग आहे. शाखा मोकळ्या पटांगणांवर, शाळेच्या मैदानांवर, मंदिरांबाहेरील मोकळ्या जागेत वा वस्तीतील मोकळ्या जागेत भरतात. सकाळी भरणाऱ्या शाखेस प्रभातशाखा तर सायंकाळी भरणाऱ्या शाखेस सायंशाखा असे म्हणतात. प्रभात शाखेत मुख्यत्वे प्रौढ लोकांचा भरणा जास्त असतो, तर सायंशाखेत लहान मुले, बाल व तरुण असतात. शाखेची नियमित वेळ १ तासाची असते. सायंशाखेची वेळ बहुतकरून ५ ते ६, ६ ते ७ किंवा ६.३० ते ७.३० अशी असते. प्रत्येक भागातील शाळांच्या वेळा विचारात घेऊन सोईची वेळ ठेवतात. शाखेची सुरुवात भगवा ध्वज उभारून त्याला प्रणाम करून होते. या नंतर विविध प्रकारचे मैदानी खेळ खेळले जातात. शाखेत योगासने योग, कसरतीचे खेळ वगैरे असतातच पण याशिवाय, ज्यात विविध सामाजिक विषयाछीविषयांची माहिती देऊन चर्चा करता येईल अशी बौद्धिके असतात. शैक्षणिक बौद्धिकांमध्ये बहुधा शैक्षणिक भारताचा इतिहास, भारतीय तत्त्वज्ञान, भारतीय संस्कृती इत्यादि विषय हाताळले जातात. यानंतर पद्य म्हणले जाते. शेवटी भारतमातेची प्रार्थना म्हणून ध्वज उतरवला जातो व त्या दिवसाच्या शाखेच्या बैठकीची सांगता होते.
 
शाखेमध्येसंघाच्या शाखेला स्वतःचा वाद्यवृंद असतो. त्याला 'घोष' म्हणतात. त्यामध्ये अनेक दले असतात. स्वयंसेवकांचे जेव्हा मोठ्या संख्येने संचलन होते तेव्हा ‘आनक दल' सर्वात पुढे असते. त्यानंतर क्रमाने 'पणव दल’, 'त्रिभुज दल', 'जल्लरी दल, 'वंशी दल’, 'शृंग दल, ही दले असतात आणि सर्वात शेवटी 'शंख दल'. प्रत्येक दलात एक दलप्रमुख असतो. संचलनात अग्रभागी एक स्वयंसेवक असतो. त्याच्या हातात घोषदंड असतो. त्याला 'घोषप्रमुख' म्हणतात.
 
==संघाच्या उपलब्धी==
संघाने समाजातील विविध कार्यांत आपले अस्तित्व दाखवले आहे.. उदाहरणार्थ [[भारत-चीन युद्ध|१९६२ च्या भारत-चीन युद्धामध्ये]] पंतप्रधान [[पंडित जवाहरलाल नेहरू]] इतके प्रभावीतप्रभावित झाले की त्यांनी संघातील स्वयंसेवकांना [[जानेवारी २६]], [[इ.स. १९६३|१९६३]] च्या प्रजासत्ताक दिनाच्या मिरवणुकीला निमंत्रित केले. केवळ २ दिवसांच्या पूर्वसूचनेनंतरसुद्धा ३०००पेक्षा जास्त स्वयंसेवक संघाच्याप्रजासत्ताक मिरवणुकीलादिनाच्या मिरवणुकीत सामील होण्यास हजर राहिले. अलीकडील काळात संघातीलसंघाच्या विचारसरणीने तयार झालेल्या लोकांनी उच्च राजकीय पदे मिळवलेली दिसतात. उदाहरणार्थ [[:वर्ग:भारतीय उपराष्ट्रपती|उपराष्ट्रपतीमाजीउपराष्ट्रपती]] [[भैरव सिंग शेखावत]], [[:वर्ग:भारतीय पंतप्रधान|माजी पंतप्रधान]] [[अटलबिहारी वाजपेयी]], [[:वर्ग:भारतीय गृहमंत्री|माजी गृहमंत्री]] [[लाल कृष्ण अडवाणी]] इत्यादी लोक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते/आहेत..
 
==टीका==
[[इ.स. १९४८]] मध्ये संघावर [[गांधीहत्या प्रकरण|गांधीहत्या प्रकरणामुळे]] बंदी घालण्यात आली होती.. [[महात्मा गांधी|महात्मा गांधींवर]] हल्ला करणारा [[नथुराम गोडसे]] हा संघाचा जुना स्वयंसेवक असल्यामुळे असे करण्यात आले. पण झालेल्या तपासणीत संघ निर्दोष असल्याचे सिद्ध झाले व बंदी उठवण्यात आली.
 
काही टीकाकार संघाच्या विचारसरणीवर हिंदू हुकूमशाही म्हणून टीका करतात. तर संघाच्या समर्थकांची मुख्य मागणी सरकारने अल्पसंख्यकांचे लाड थांबवावेत अशी आहे उदाहरणार्थ: हिंदू मंदिरे सरकारच्या ताब्यात पण मशिदींवर आणि चर्चवर कोणतीही बंधने नाहीत, [[शाह बानो खटला|शाह बानो खटल्याची]] गैरहाताळणी, ज्याअन्वये कोणत्याही भारतीय नागरिकाला [[काश्मिर|काश्मीरमध्ये]] वसण्यालारवसण्याला बंदी करणारे घटनेतील [[३७०वेकलम३७०वे कलम]], सर्वधर्मियांसाठी आज अस्तित्वात नसलेलासर्वधर्मीयांसाठी समान नागरी कायदा न आणणे, [[हाज यात्रा|हज यात्रेला]] दिलेली अवाजवी सूट आणि लोकसंख्या नियंत्रण कार्यक्रम मुस्लिम मतदार दुखावतील म्हणून लोकसंख्या नियंत्रण कार्यक्रम न चालवणे इत्यादी मागण्यागोष्टींवर ्राष्ट्रीयराष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्यासंघाचा आक्षेप आहेत.आहे. टीकाकार असे म्हणतात की हे मुद्दे मुस्लिम द्वेष पसरवतात आणि हिंदूंना अनुकूल अशा हिंदू कुटुंबांना मिळणारी करामधील सूट, हिंदू यात्रांना मिळणारी अर्थिक मदत इत्यादी गोष्टी विसरतात.
 
संघाची ऐतिहासिक भूमिका अशी आहे की हिंदूंवर त्यांच्याच भूमीवर अन्याय होत आला आहे आणि संघ केवळ हिंदूंच्या नैसर्गिक हक्कांची मागणी करत आहे. टीकाकार म्हणतात की संघ भारताचा निधर्मवादी पाया बदलू पाहतो आहे. या गोष्टीशी बाबरी मशिदीचा मुद्दा संबंधित होता. काही हिंदू लोक असे म्हणत होते की बाबराने मशीद बांधण्याआधी त्या ठिकाणचे मंदिर तोडले होते. ती जागा [[रामजन्मभूमी]] होती. तर टीकाकार असे म्हणतात की संघ केवळ वाद तयारनिर्माण करू पाहतो आहे, कारण [[अयोध्या|अयोध्येत]] अशी बरीच मंदिरे आहेत जी रामजन्मभूमी म्हणून ओळखली जातात. [[इ.स. २००३]] मध्ये [[भारतीय पुरातत्व विभाग|भारतीय पुरातत्त्व विभागाने]] केलेल्या विवादास्पद अभ्यासात असे निष्पन्न झाले की मशिदीच्या ठिकाणी पूर्वी मंदिरासारखी इमारत होती.
 
==संघ प्रेरणेतून तयार झालेल्या संस्था==