"कर्नाटक संगीत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ६:
खालील चार संकल्पना [[कर्नाटक संगीत | कर्नाटक संगीताच्या]] पाया आहेत.
* [[श्रुती]]/[[स्वर]]
पारंपारिक समजुतीनुसार श्रुतीस माता तर लयीस पिता मानले जाते. हिंदुस्तानी पद्धतीप्रमाणेच कर्नाटकी पद्धतीतही गायकास स्वत:चा आधार स्वर (सा) पकडण्याचे स्वातंत्र्य असते. कर्नाटकी संगीतात १६ स्वर मानले जातात.
 
 
षड्ज - सा
Line ३५ ⟶ ३४:
 
* [[राग]]
वरील १६ स्वरांची नियमबद्ध व कर्णमधुर बांधणी म्हणजे राग म्हणता येईल. प्रत्येक रागाचे खालील हिस्से असतात.
खालच्या स्वरापासून वरवर जाणे - आरोहण,
वरच्या स्वरापासून खाली येणे - अवरोहण
मुख्य स्वर
अमुख्य स्वर
राग-अलंकार (जसे - गमक)
 
* [[लय]] आणि
* साहित्य (पद्यरचना)