"कर्नाटक संगीत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
([[संस्कृत]]:कर्णाटक सङगीत) भारतीय अभिजात संगीताचा एक प्रकार
 
[[भारत|भारताच्या]] दक्षिण भागात अर्थात [[कर्नाटक]], [[तामिळनाडू]], [[आंध्र प्रदेश]], [[केरळ]] या राज्यात प्रचलित असलेले अभिजात [[शास्त्रीय संगीत]] कर्नाटक संगीत म्हणून ओळखले जाते. [[कर्नाटक]] प्रांताच्या नावावरून भारतीय शास्त्रीय संगीताचा हा प्रकार ओळखला जातो. कर्णास(कानास) गोड वाटणारे म्हणून [[कर्नाटक संगीत]] अशीही एक व्युत्पत्ती सांगितली जाते. (कर्णे अटति इति कर्णाटकम्)
 
== पायाभूत संकल्पना==
खालील चार संकल्पना [[कर्नाटक संगीत | कर्नाटक संगीताच्या]] पाया आहेत.
* [[श्रुती]]/[[स्वर]]
पारंपारिक समजुतीनुसार श्रुतीस माता तर लयीस पिता मानले जाते.
 
 
षड्ज - सा
 
शुद्ध ऋषभ - रि१
चतुश्रुति ऋषभ - रि२
षट्श्रुति ऋषभ - रि३
 
शुद्ध गांधार - ग१
साधारण गांधार - ग२
अंतर गांधार - ग३
 
शुद्ध मध्यम - म१
प्रति मध्यम - म२
 
पंचम - प
 
शुद्ध धैवत - ध१
चतुश्रुति धैवत - ध२
षट्श्रुति धैवत - ध३
 
शुद्ध निषाद - नि१
कैशिकि निषाद - नि२
काकळि निषाद - नि३
 
टीप - षट्श्रुति ऋषभ व साधारण गांधार हे समनाद स्वर आहेत तसेच चतुश्रुति धैवत व शुद्ध निषाद हे ही समनाद स्वर आहेत. रागाच्या आरोहणात व अवरोहणात स्वराचे शक्यतो एकच रूप वापरले जाते. याला काही अपवाद आहेत. (उदा. राग बेहाग)
 
* [[राग]]
* [[लय]] आणि
* साहित्य (पद्यरचना)