"मलेरिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १५:
| MeshNumber = C03.752.250.552 |
}}
'''मलेरिया''' हा [[डास|डासांद्वारे]] पसरणारा संसर्गजन्य रोग आहे. प्लाझमोडियम वायवाक्सवायवॅक्स या विषाणुंमुळेविषाणूंमुळे हा होग होतो.
याचा प्रादुर्भाव विषुववृत्तीय भागांत जास्त आहे.
 
[[चित्र:Symptoms of Malaria.png|thumb|300px|हिवतापाची मुख्य लक्षणे ]]
प्लास्मोडियम' या जातीच्या डासांमुळे होणारा हा रोग तसा फार प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. िख्र्तास्पूर्वख्रिस्तपूर्व पांचव्या शतकात हिपोक्रॅटिस यांना मलेरिया सदृश्य आजार माहितमाहीत होता. सतराव्या शतकाच्या पूर्वार्धात, जैलुईटजैलुइट लोकांनालोकांनी पेरू देशात सिंकोना ही वनस्पती आणली होती. या सुमारास जेव्हा युरोपमध्ये फार मोठ्या प्रमाणात मलेरियाची साथ आली होती. तेव्हा या सिंकोना वनस्पतीचा त्या तापावर उपचार करण्यात आला होता. या उपचारांमुळे मलेरिया आणि अन्य प्रकारचे ताप यांतील फरक सिडनर्हेम आणि अन्य वैद्यांना ओळखणे शक्य झाले.
इ.स. १८८० मध्ये लेव्हेरान यांनी मलेरिया निर्माण करणाऱ्या डासांचा शोध लावला, परंतु या डासांचे प्रामुख्याने जे तीन प्रकार आहेत त्याचा शोध त्यावेळी लागला नव्हता.
 
इ.स. १८९४ मध्ये मॅनसन यांनी असे गृहीतक मांडले की मलेरिया हा रोग डासांमुळे होत असून, तो या जंतूंनी युक्त डास चावा घेऊन नव्हे तर पाण्यावाटे पसरवीत असावेत. पुढे इ.स. १८९८ मध्ये रॉस यांनी मलेरिया डासांमुळे नेमका कसा होतो याचा शोध लावला. पक्ष्यांमधील मलेरिया प्रमाणेच मानवी शरीरांतही घडामोडी होत असल्या पाहिजेत असे त्यांना दिसून आले. त्याच वर्षी ग्रासी, बिगनमी आणि बास्टिनेली यांनी अॅनोफेलिसअ‍ॅनोफेलिस जातीच्या डांसामध्ये प्लास्मोडियमप्लाझमोडियम, फाल्सिपॅरम या जातीच्या मलेरियाचेमलेरियाच्या जंतूंची कशी वाढ होते आणि पुढे ते संसर्गित डास चावल्यामुळे माणसांमध्ये मलेरिया कसा होतो हे दाखवून दिले.
 
==कारणे ==
ओळ २९:
# अनॉफिलस जातीचे डास आणि त्यांचे वातावरण
 
इ.स. १९०२ मध्ये नोबेल पारितोषिक त्यांना मिळाले. त्याला गेल्या वर्षी म्हणजे इ.स. २००२ मध्ये शंभर वर्षे झाली.
डासांच्या शरीरांतील मलेरिया जंतूंच्या घडामोडीविषयी आणि हा मलेरिया मानवी शरीरात कसा संक्रेमत होतो याविषयी सर रोनॉल्ड रॉस यांनी मूलभूत संशोधन केले आणि पुढील अभ्यासकांना दिशा दाखविली. विशेष म्हणजे संशोधनाचे हे कार्य त्यांनी बंव्हशी आपल्या हिंदुस्थानात कोलकाता आणि बंगलोर येथे केले.
 
डासांच्या शरीरांतील मलेरियामलेरियाच्या जंतूंच्या घडामोडीविषयी आणि हा मलेरिया मानवी शरीरात कसा संक्रेमत होतो याविषयी सर रोनॉल्ड रॉस यांनी मूलभूत संशोधन केले आणि पुढील अभ्यासकांना दिशा दाखविली. विशेष म्हणजे संशोधनाचे हे कार्य त्यांनी बंव्हशीबव्हंशी आपल्या हिंदुस्थानात कोलकाता आणि बंगलोर येथे केले. या संशोधनासाठी, इ.स. १९०२चे नोबेल पारितोषिक त्यांना मिळाले.
इंग्लिश आर्मीमध्ये जनरल या हुद्द्यावर असणाऱ्या सर सी. सी.जी. रॉस यांना इ.स. १८५७ मध्ये हिंदुस्थानातील अलमोरा येथे पुत्ररत्न झाले तेच हे रोनॉल्ड रॉस होत. १८५७ हे वर्ष हिंदुस्थानच्या उठावाबद्दलचे वर्ष! हा एक विलक्षण योग म्हणायचा! त्यांचे शिक्षण पुढे इंग्लंडमध्ये झाले आणि वैद्यकाचा अभ्यास करण्यासाठी इ.स. १८७५ मध्ये लंडन येथील सेंट बार्थीलोमोव्ह हॉस्पिटलमध्यें प्रवेश घेतला. इ.स. १८८१ मध्ये वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण करून डॉक्टर झाल्यावर ते इंडियन मेडिकल सर्व्हिसमध्ये काम करू लागले.
डासांमुळे मलेरिया होत असावा असा काहीसा तर्क त्यापूर्वी एक शतक आधि करण्यात आला असला तरी त्यावर पुरेसा प्रकाश टाकण्यांत आला नव्हता. मलेरिया नेमका कसा होतो, कसा पसरतो, त्याला प्रतिबंधक कसा करता येईल याबद्दल त्यावेळी निश्चित स्वरूपाची काहीही माहिती उपलब्ध नव्हती.
 
रोनाल्ड रॉस(जन्म :अलमोडा, इ.स.१८५७) यांचे वडील, सर सी.सी.जी. रॉय हे इंग्रजांच्या सैन्यामध्ये जनरल होते. रोनाल्ड रॉस यांचे शिक्षण इंग्लंडमध्ये झाले आणि वैद्यकाच्या अभ्यासासाठी त्यांनी इ.स. १८७५ मध्ये लंडन येथील सेंट बार्थिलोमोव्ह हॉस्पिटलमध्यें प्रवेश घेतला. इ.स. १८८१ मध्ये डॉक्टर झाल्यावर ते इंडियन मेडिकल सर्व्हिसमध्ये काम करू लागले.
[[चित्र:Anopheles albimanus mosquito.jpg|thumb|left|'ऍनोफिलीस अल्बिमनस्' जातीचा डास मानवी हातातुन आपले खाद्य घेतांना.हा डास मलेरियाचा वाहक आहे.या डासांचे नियंत्रण हा मलेरिया रोखण्याच परिणामकारक उपाय आहे.]]
 
इ.स. १८९४ साली रॉस यांनी या संदर्भात पुढील संशोधन करण्याचे ठरविले. त्यांनी, ज्या रोग्यांना मलेरिया झाला आहे. त्यांना चावा घेण्यास डासांना उद्युक्त केले. या मलेरिया ग्रस्त रोग्यांना डास चावल्यावर, त्या डासांच्या शरीरात मलेरियाचे जंतूंचे काय होते, कोण कोणते आणि कसे बदल होतात याचा अभ्यास सुरू केला; परंतु पहिली दोन वर्षे त्यांस फारशी प्रगती झाली नाही; तरीही नाउमेद न होता त्यांनी अभ्यास चालूच ठेवला होता. इ.स. १८९७ मध्ये त्यांच्या प्रयत्नंना यश आले. त्यांना दिसून आले की डासांच्या जठरामध्ये बटणाच्या आकाराच्या जंतूंची अनेक अंडी तयार होतात. ही अंडी त्या डासांच्या लाळेत येतात आणि असे डास जेव्हा माणसांना चावतात तेव्हा त्या माणसांमध्ये पुरेशी प्रतिकारशक्ति नसेल त्यांना मलेरिया होतो. हे त्यांचे संशोधन बहुमोलाचेच होते.
डासांमुळे मलेरिया होत असावा असा काहीसा तर्क त्यापूर्वी एक शतक आधिआधी करण्यात आला असला, तरी त्यावर पुरेसा प्रकाश टाकण्यांतटाकण्यात आलाआलेला नव्हता. मलेरिया नेमका कसा होतो, कसा पसरतो, त्याला प्रतिबंधक कसा करता येईल याबद्दल त्यावेळी निश्चित स्वरूपाची काहीही माहिती उपलब्ध नव्हती.
 
[[चित्र:Anopheles albimanus mosquito.jpg|thumb|left|'ऍनोफिलीस अल्बिमनस्' जातीचा डास मानवी हातातुनहातातून आपले खाद्य घेतांना. हा डास मलेरियाचा वाहक आहे.या डासांचे नियंत्रण हा मलेरिया रोखण्याचरोखण्याचा परिणामकारक उपाय आहे.]]
इ.स. १८९४ साली रॉस यांनी या संदर्भात पुढील संशोधन करण्याचे ठरविले. त्यांनी, ज्या रोग्यांना मलेरिया झाला आहे. त्यांना चावा घेण्यास डासांना उद्युक्त केले. या मलेरिया ग्रस्त रोग्यांना डास चावल्यावर, त्या डासांच्या शरीरात मलेरियाचेमलेरियाच्या जंतूंचे काय होते, कोण कोणतेकोणकोणते आणि कसे बदल होतात याचा अभ्यास सुरू केला; परंतु पहिली दोन वर्षे त्यांसत्यांत फारशी प्रगती झाली नाही;, तरीही नाउमेद न होता त्यांनी अभ्यास चालूच ठेवला होता. इ.स. १८९७ मध्ये त्यांच्या प्रयत्नंनाप्रयत्‍नांना यश आले. त्यांना दिसून आले की, डासांच्या जठरामध्ये बटणाच्या आकाराच्या जंतूंची अनेक अंडी तयार होतात. ही अंडी त्या डासांच्या लाळेत येतात आणि असे डास जेव्हा माणसांना चावतात तेव्हा त्या माणसांमध्ये पुरेशी प्रतिकारशक्ति नसेल त्यांना मलेरिया होतो. हे त्यांचे संशोधन बहुमोलाचेच होते.
 
== लक्षणे ==
[[चित्र:Malaria fever.svg|250px|right|thumb|मलेरिया आजारात तापाचा चढ-उतार]]
या आजारात मुख्यतः खालीलेखालील ल्क्षणेलक्षणे आढळतात.
* थंडी वाजण्याचा त्रास सुमारे १५ मिनिटे ते तासभर चालतो.
* थंडी वाजून ताप येतो. ताप थोडा वेळ टिकतो.
Line ४७ ⟶ ४८:
* तापाबरोबर खूप डोकेदुखी,- अंगदुखी, कंबरदुखी, थकवा, इत्यादी लक्षणे जाणवतात. पण हे वेळापत्रक अगदी पक्के नसते. याबरोबर पाठही दुखते.
* मलेरिया सौम्य असेल किंवा उपचार अर्धवट झाले तर लक्षणे सौम्य असतात. कधीकधी फक्त अंगावर काटा येणे, डोके दुखत राहणे, थकवा जाणवणे एवढीच लक्षणे असतात. अशा तक्रारी खूप असतात. रक्तनमुना तपासल्याखेरीज याचा नक्की निर्णय करणे अवघड असते.
* मलेरियाच्या तापामुळे काही वेळा मेंदूला सुजसूज येऊन झटके येण्याची शक्यता असते. ही शक्यता बालकांमध्ये जास्त प्रमाणात आढळते.
* प्लास्मोडियम फाल्सिपॅरम प्रकाराच्या जंतुंमुळेजंतूंमुळे रुग्ण कोमात जायची व दगवण्याची शक्यता असते.
* काही रुग्णांत [[मूत्रपिंड]] निकामी होऊन लघवीत फुटलेल्या [[लाल रक्तपेशी]] दिसून येतात.
 
== प्रकार ==
* प्लाझमोडियम फाल्सिपॅरम.
* प्लासमोडियम फेल्सीपेरम.
* प्लाझमोडियम वायवॅक्स.
* प्लासमोडियम वाइवॅक्स.
* प्लासमोडियमप्लाझमोडियम मलेरिया.
* प्लाझमोडियम ओव्हेल.
* प्लासमोडियम ओवेल.
 
==उपचार==
मलेरिया आजारवरीलआजारावरील उपचार आजाराच्या तीव्रतेवर अवलंबून असतात. यात मुख्यतः [[क्लोरोक्वीनक्लोरोक्विन]], [[प्रायमाक्वीनप्रायमाक्विन]], [[क्विनाईन]], [[आरर्टिमिसिन]] याही [[मलेरिया विरोधी औषधे]] वापरली जातात. रुग्णात काही जटीलताजटिलता नसल्यास तोंडाने औषधे दिली जातात व जटीलताजटिलता असल्यास शिरेवाटे औषधे वापरली जातातटोचतात.
 
[[वर्ग:विकिप्रकल्प वैद्यकशास्त्र]]
"https://mr.wikipedia.org/wiki/मलेरिया" पासून हुडकले