"सामुद्रधुनी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: zh-min-nan:Hái-kiap
छो Robot: Automated text replacement (-र्‍या +ऱ्या)
ओळ १:
[[चित्र:Strait MR.png|200 px|right|thumb|सामुद्रधुनीचे चित्र]]
दोन मोठ्या जलाशयांना जोडणार्‍याजोडणाऱ्या नैसर्गिक कालव्यासमान असलेल्या पाण्याच्या प्रवाहाला '''सामुद्रधुनी''' म्हणतात. खालील यादीत जगातील काही प्रसिद्ध सामुद्रधुन्या दिल्या आहेत.
 
*[[पाल्कची सामुद्रधुनी]]: भारताच्या [[तामिळनाडु]] राज्याच्या व [[श्रीलंका]] देशाच्या दरम्यान असलेली ही सामुद्रधुनी [[बंगालचा उपसागर|बंगालच्या उपसागराला]] [[मन्नारचे आखात|मन्नारच्या आखाताशी]] जोडते.