"मूलपेशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३ बाइट्स वगळले ,  ९ वर्षांपूर्वी
छो
Robot: Automated text replacement (-र्‍या +ऱ्या)
छो (r2.7.1) (सांगकाम्याने बदलले: el:Βλαστικό κύτταρο, ro:Celulă sușă)
छो (Robot: Automated text replacement (-र्‍या +ऱ्या))
[[चित्र:Mouse embryonic stem cells.jpg|thumb|right|250px|[[उंदीर|उंदराच्या]] गर्भाच्या मूलपेशी (फ्लूरोसंट रंगातील)]]
'''मूलपेशी''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Stem cell'') या बहुपेशीय सजीवांमध्ये सापडणार्‍यासापडणाऱ्या [[पेशी]] असतात. [[मायटॉसिस]] [[पेशीय विभाजन|पेशीय विभाजनाद्वारे]] स्वतःची पुनर्निर्मिती करण्याचा वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म मूलपेशींमध्ये असतो. शिवाय सजातीय पेशीप्रकारांपेक्षा वेगळ्या पेशींमध्ये परिवर्तन करून घेण्याचीही क्षमता या पेशींच्या ठायी असते.
[[गर्भ|गर्भातून]] मिळवलेल्या मूलपेशींपासून नंतर कुठलाही अवयव तयार करता येतो. त्यामुळे नाळेचे [[रक्त]] साठवण्याची काळजी काही पालक घेतात.
वैज्ञानिकांनी [[उंदीर|उंदरांच्या]] शरीरात [[इन्शुलिन]]ची निर्मिती करणाऱ्या बीटा इसलेट [[पेशी]] मानवी [[वृषण|वृषणाच्या]] पेशींपासून तयार करण्यात यश मिळवले आहे.
६३,६६५

संपादने