"मुद्रण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: wa:Imprimreye
छो Robot: Automated text replacement (-र्‍या +ऱ्या)
ओळ १३:
* छपाईच्या दुसऱ्या प्रकारात प्रतिमा ही कोऱ्या भागाच्या पातळीतच असते. याला रिसेस किंवा सरफेस छपाई म्हणतात. यात लिथोग्राफी, ऑफसेट छपाई, स्क्रिन द्वारे छपाई वगरे प्रकार येतात. ऑफसेट छपाईमध्ये शाई माध्यमावरून जाते म्हणजेच ऑफसेट होते म्हणून त्यास ऑफसेट छपाई असे म्हंटले जाते.
 
* तिसर्‍यातिसऱ्या छपाई प्रकाराला इंटाग्लिओ छपाई म्हणतात. यात ग्रेव्हयुअर पद्धतीने छपाई होते. यातली प्रतिमा कोऱ्या भागापेक्षा खोलगट भागात असते. कागद व अन्य पदार्थावरील छपाई केलेला भाग याला प्रतिमा असलेला भाग म्हणतात. छपाई एका विशिष्ट शाईचा वापर करून केलेली असते.
 
छपाईतील प्रतिमा,शाईचे असंख्य लहान लहान ठिपके अथवा बिंदु जवळ जवळ येऊन तयार होते. हे बिंदु किती दाट अथवा विरळ असतात त्यावर छपाईचा भडकपणा किंवा फिकेपणा ठरतो.
"https://mr.wikipedia.org/wiki/मुद्रण" पासून हुडकले