"बेडूक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.6.4) (सांगकाम्याने बदलले: sq:Bretkosa
छो Robot: Automated text replacement (-र्‍या +ऱ्या)
ओळ ६:
 
== उडता बेडूक ==
आंबोली तालुक्यात उडता बेडूक आढळतो. पायाच्या बोटांमध्ये पडदे असलेल्या आपल्या शारीरिक रचनेचा वापर करून तो एका झाडावरून उडत दुसर्‍यादुसऱ्या झाडावर जातो. सावंतवाडीच्या नरेंद्र डोंगर परिसरातही या बेडकाची नोंद डॉ. गणेश मर्गज व सावंतवाडीचे वनक्षेत्रपाल सुभाष पुराणिक यांनी घेतली आहे.
== कायदा ==
बेडकांना संरक्षण मिळावे म्हणून त्यांना वन्य प्राणी म्हणून घोषित केले गेले आहे. त्यासाठी १९८५ साली भारताच्या वन्य जीव संरक्षण कायद्यानुसार बेडकांना पकडण्यावर व मारून खाण्यावर बंदी घातली गेली आहे. दोषी ठरलेल्यांसाठी कायद्याने पंचवीस हजार रुपये दंड व तीन वर्षे कैद अशी कडक सजा दिलेली आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/बेडूक" पासून हुडकले