"बीजगणित" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: ky:Алгебра
छो Robot: Automated text replacement (-र्‍या +ऱ्या)
ओळ १:
'''बीजगणित''' ([[अरबी भाषा|अरबी]]: ''جبر''; [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Algebra'', ''अल्जिब्रा'' / ''अल्जेब्रा'' ;) ही गणिती [[क्रिया (गणित)|क्रिया]] व [[संबंध (गणित)|संबंध]] यांचे नियम अभ्यासणारी आणि त्यांतून उद्भवणार्‍याउद्भवणाऱ्या [[बहुपदी|बहुपद्या]], [[समीकरण|समीकरणे]] व [[बैजिक संरचना]] अभ्यासणारी [[गणित|गणिताची]] एक प्रमुख शाखा आहे. [[भूमिती]], [[गणिती विश्लेषण|विश्लेषण]], [[चयन]] व [[संख्या सिद्धान्त]] या गणिताच्या अन्य शाखांसह बीजगणित [[शुद्ध गणित|शुद्ध गणिताचा]] महत्त्वाचा भाग मानले जाते.
 
इंग्लिश भाषेमधील अल्जिब्रा हे नाव [[मुहम्मद बिन मुसा अल्-ख्वारिझ्मी]] ह्या एका [[इराण|इराणी]] गणितज्ञाच्या "अल्-किताब '''अल्-जब्र''' वा-इ-मुकाबला" ([[अरबी भाषा|अरबी]] '''الكتاب الجبر والمقابلة''' ;) ह्या प्रबंधाच्या शीर्षकावरून आले आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/बीजगणित" पासून हुडकले