"चाफा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: or:ଚମ୍ପା
छो Robot: Automated text replacement (-र्‍या +ऱ्या)
ओळ १:
[[चित्र:Magnolia champaca2.JPG|thumb|right|250px|{{लेखनाव}}]]
'''चाफा''' (मराठी नामभेद: ''सोनचाफा'' ; शास्त्रीय नाव: ''Michelia champaca'', ''मिशेलिया चंपका'' ; [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Champak'', ''चंपक'' ;) हे मूलतः [[दक्षिण आशिया]] व [[आग्नेय आशिया]]तील एक सदाहरित झाड आहे. यास पांढर्‍यापांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाची, सुवासिक फुले येतात. हे ''मॅग्नोलियाशिए'' कुळातील झाड आहे. मराठीत याच्या नावाशी साधर्म्य सांगणारी नावे असलेल्या [[पांढरा चाफा]], [[देवचाफा]], [[नागचाफा]] या वनस्पती मात्र मॅग्नोलियाशिए कुळाहून अन्य कुळांत मोडणार्‍यामोडणाऱ्या जाती आहेत.
 
== बाह्य दुवे ==
"https://mr.wikipedia.org/wiki/चाफा" पासून हुडकले