"चक्रव्यूह (युद्धशास्त्र)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो Robot: Automated text replacement (-र्‍या +ऱ्या)
ओळ ५:
चक्रव्यूह किंवा पदमव्यूह ही एक युद्धातील बचावात्मक बहुपन्क्ति सुरक्षा रचना आहे जी वरुन पाहिल्यास एका फुलत्या कमळासारखी किंवा चक्रा सारखी दिसते. सर्व पन्क्तितले योद्धे हे युद्धासाठी अत्यंत आक्रमक स्थितीत असत. ही रचना द्रोणाचार्यांनी युद्धामध्ये वापरली होती जे भीष्म पितामह यांना दुखापत झाल्यानंतर सेनापती झाले होते.
 
असे बरेचसे व्यूह हे कौरवांसोबत पांडवांनी देखील आत्मसात करून घेतले होते. त्यातले बरेचसे व्यूहरचने विरुद्ध प्रतिकारात्मक उपाय करून लक्ष्या ला हरवू शकत होते. महाभारता मध्ये वर्णन केलेल्या युद्धाच्या रूपात निरीक्षण करणे अत्यंत महत्वाचे आहे, हे देखील खूप महत्वाचे होते की शक्तिशाली सैनिकांना अशा स्थानी ठेवणे जेथे विरुद्ध बळ सर्वात जास्त नुकसान करू शकेल अथवा विरुद्ध पक्षाच्या प्रमुख योद्ध्याकडून होणार्‍याहोणाऱ्या आक्रमणापासून रक्षा होईल.
 
{{विस्तार}}