"इंग्लंडचा तिसरा एडवर्ड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छो Robot: Automated text replacement (-र्‍या +ऱ्या)
ओळ ३:
'''एडवर्ड तिसरा''' ([[नोव्हेंबर १३]], [[इ.स. १३१२]] - [[जून २१]], [[इ.स. १३७७]]) हा [[इंग्लंड]]चा राजा होता.
 
[[जानेवारी २५]], [[इ.स. १३२७]]ला [[एडवर्ड दुसरा|एडवर्ड दुसर्‍याला]] त्याची बायको [[फ्रांसची इसाबेला]] व तिचा प्रेमी [[रॉजर मॉर्टीमर]] यांनी पदच्युत केले व एडवर्ड तिसर्‍यालातिसऱ्याला वयाच्या १४व्या वर्षी राजा केले. त्याने जवळजवळ ५० वर्षे राज्य केले.
 
पुढील वर्षी त्याचे लग्न [[हैनॉची फिलिपा|हैनॉच्या फिलिपा]]शी झाले. त्यांना एकूण १३ अपत्ये झाली.