"इ.स. १९१४" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: hsb:1914
छो Robot: Automated text replacement (-र्‍या +ऱ्या)
ओळ १:
{{वर्षपेटी|1914}}
== ठळक घटना आणि घडामोडी ==
* [[एप्रिल २०]] - [[लडलोची कत्तल]] - अमेरिकेच्या [[कॉलोराडो]] राज्यात संपकर्‍यांविरुद्धसंपकऱ्यांविरुद्ध सोडलेल्या गुंडांनी १७ स्त्री, पुरुष व मुलांना ठार केले.
* [[मे ९]] - [[जे.टी. हर्न]] प्रथम वर्गीय क्रिकेटमध्ये ३,००० बळी घेणारा प्रथम खेळाडू झाला.
* [[जून २८]] - [[सर्बिया]]च्या नागरिक [[गॅव्ह्रिलो प्रिन्सिप]]ने [[सारायेवो]] येथे [[ऑस्ट्रिया]]चा [[आर्चड्युक फ्रांझ फर्डिनांड]]ची हत्या केली. [[पहिले महायुद्ध|पहिल्या महायुद्धाचा]] भडका उडण्यासाठी कारणीभूत असलेली ही ठिणगी होती.
ओळ १६:
* [[मार्च ११]] - [[राल्फ एलिसन]], लेखक, ''इनव्हिजिबल मॅन'' कलाकृतीचा निर्माता.
* [[एप्रिल २०]] - [[गोपीनाथ मोहांती]], [[:वर्ग:उडिया लेखक|उडिया लेखक]].
* [[मे १५]] - [[तेनसिंग नोर्गे]], [[एव्हरेस्ट]] वर प्रथम चढाई करणार्‍याकरणाऱ्या [[एडमंड हिलरी]] यांचे सहकारी.
* [[जुलै ७]] - [[अनिल विश्वास]], [[:वर्ग:भारतीय संगीतकार|भारतीय संगीतकार]].
* [[सप्टेंबर ७]] - [[नॉर्मन मिचेल-इनेस]], [[:वर्ग:इंग्लिश क्रिकेट खेळाडू|इंग्लिश क्रिकेट खेळाडू]].
"https://mr.wikipedia.org/wiki/इ.स._१९१४" पासून हुडकले