"गोंदिया जिल्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: no:Gondiya (distrikt)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{जिल्हा सूचना|जिल्हा_नाव=गोंदिया}}
[[चित्र:MaharashtraGondiya.png|thumb|गोंदिया जिल्ह्याचे स्थान]]
'''गोंदिया''' जिल्हाजिल्हाहा पुर्वीपूर्वी [[भंडारा जिल्हा|भंडारा जिल्ह्याचा]] एक भाग होता. गोंदिया जिल्हा [[महाराष्ट्र|महाराष्ट्राच्या]] उत्तर-पूर्वईशान्य भागासदिशेला असून [[मध्य प्रदेश]] व [[छत्तीसगढ]] राज्यालगत आहे. गोंदियाचे क्षेत्रफळ ५,४३१ कि.मी²चौरस किलोमीटर, लोकसंख्या १२,००,१५१ असून साक्षरता ६७.६७% आहे,.
 
[[चित्र:Vidarbha Map.jpg|250px|thumb|विदर्भाच्या नकाशात जिल्ह्याचे स्थान]]
 
गोंदिया हा तुलनेने मागासलेला जिल्हा आहे. व जिल्ह्याचा बराचसा भाग वनांनी व्यापलेला आहे. भात, ज्वारी, तेलबीयातेलबिया, गहू व तूर ही मुख्य पीकेपिके आहेत. वैनगंगा ही मुख्य नदी आहे. जिल्ह्यात अनेक भात-सडीचे सडण्याचे कारखाने (rice-mills) आहेत.
 
'''पर्यटनस्थळे''': नागझिरा वने, प्रतापगड किल्ला, इतियाडोह धरण, नवेगाव राष्ट्रीय उद्यान<ref>http://www.gondia.com/tourism.htm</ref> वगैरे.
 
== जिल्ह्या्तील तालुके ==
* [[अर्जुनी/मोरगाव]],
* [[आमगाव]],
* [[सड़कसडक/अर्जुनी]],
* [[सालेकसा]],
* [[गोंदिया तालुका]],