"हायड्रोजन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: ilo:Hidróheno
(चर्चा | योगदान)
ओळ ४२:
:2 H<sub>2</sub>(g) + O<sub>2</sub>(g) → 2 H<sub>2</sub>O(l) + 572 kJ/mol
 
[[प्राणवायू|ऑक्सिजन]] बरोबर वेगवेगळ्या प्रमाणात मिसळून पेटवला असता हायड्रोजनचा स्फोट होतो. हवेमध्ये तो अतिशय जोरदार पेटतो. हायड्रोजन-ऑक्सिजनच्या ज्वाला "अतिनील" (ultra-violet) ऊर्जालहरी असतात आणि त्या साध्या डोळ्यांना जवळजवळ अदृश्य असतात. त्यामुळे हायड्रोजनची गळती आणि ज्वलन नुसते बघून ओळखणे अवघड असते. बाजूच्या चित्रातील "[[हिंडेनबर्ग (हवाईजहाज)|हिंडेनबर्ग]] [[झेपेलिन]]" हवाई जहाजाच्या ज्वाला दिसत आहेत कारण त्याच्या आवरणातील कार्बन आणि पायरोफोरिक ऍलुमिनियमच्याअ‍ॅल्युमिनियमच्या चूर्णामुळे त्या ज्वालांना वेगळा रंग आला होता.<ref name="Bain">{{cite journal | author = Bain A | coauthors = Van Vorst WD | year = 1999 | title = The Hindenburg tragedy revisited: the fatal flaw exposed | journal = [[International Journal of Hydrogen Energy]] | volume = 24 | issue = 5 | pages = 399–403 }}</ref> हायड्रोजनच्या ज्वलनाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या ज्वाला अतिशय जलदपणे हवेत वर जातात, त्यामुळे हायड्रोकार्बनच्या आगीपेक्षा त्यातून कमी नुकसान होते. हिंडेनबर्ग अपघातातील दोन-तृतीयांश लोक हायड्रोजनच्या आगीतून वाचले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत | दुवा = http://www.hydropole.ch/Hydropole/Intro/Hindenburg.htm | शीर्षक = The Hindenburg Disaster | प्रकाशक = Swiss Hydrogen Association | अ‍ॅक्सेसदिनांक = 2007-01-16 }}</ref>
 
=== इलेक्ट्रॉन ऊर्जा पातळी ===