"इस्रायल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: ne:इजरायल
छोNo edit summary
ओळ ५४:
=== इतिहासाची पाळेमुळे ===
{{see also|जुडिया आणि प्राचीन इस्रायलचा इतिहास}}
इस्रायल ह्या शब्दाचा लिखित वापर प्रथम इजिप्तच्या [[मर्नेप्टाह स्टेल|स्टेल]]ने (Merneptah Stele) [[कनान]]वरील [[लष्करी स्वारी|लष्करी स्वार्‍यांचेस्वाऱ्यांचे]] वर्णन टिपताना केला. जरी स्टेलने ह्याचा वापर लोकांच्या समूहासाठी (राष्ट्राच्या संकल्पनेचा त्यात अभाव होता) [[ई.पू.]] १२११ साली केला,<ref name="stones">{{संकेतस्थळ स्रोत| दुवा= http://www.ebonmusings.org/atheism/otarch2.html#merneptah| शीर्षक= The Stones Speak: The Merneptah Stele| अ‍ॅक्सेसदिनांक=2006-04-08}}</ref> तरी ज्यू परंपरेनुसार इस्रायलची भूमी ही ३००० वर्षांपासून ज्यू लोकांसाठी [[पवित्र भूमी]] व [[वचन भूमी]] आहे. इस्रायलची भूमी ज्यू लोकांसाठी धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्चाची आहे. कारण तिथे ज्यू लोकांची अनेक पवित्र धर्मस्थळे आहेत, ज्यामध्ये ज्यूंचा [[राजा]] [[सोलोमन]]च्या [[सोलोमनचे मंदिर|पहिल्या]] व [[दुसरे मंदिर|दुसऱ्या मंदिराचे]] अवशेष आहेत. ह्या दोन मंदिरांशी संलग्न असलेल्या ज्यूंच्या अनेक महत्त्वाच्या चालीरिती आहेत ज्या आधुनिक ज्युडीसमच्या मूळ समजल्या जातात.<ref name="land">{{संकेतस्थळ स्रोत| दुवा=http://www.jewfaq.org/israel.htm| शीर्षक=The Land of Israel| अ‍ॅक्सेसदिनांक=2006-04-08}}</ref> ई. स. पूर्व ११ व्या शतकापासून [[प्राचिन इस्रायल आणि ज्यूडाचा इतिहास|ज्यू राज्यांच्या समूहाने]] इस्रायलच्या [[इस्रायलची भूमी॑क्षेत्रफळ|भूमीवर]] अधिपत्य केले, जे साधारण एका [[सहस्त्रक|सहस्त्रकाहून]] अधिक काळ टिकले.
 
नंतर [[असिरीया|असिरीयन]], [[बॅबिलोनिया|बॅबिलोनियन]], [[पर्शियन साम्राज्य|पर्शियन]], [[ग्रीसचे राज्य|ग्रीक]], [[रोमन साम्राज्य|रोमन]], [[बॅझंटाईन साम्राज्य|बॅझंटाईन]] आणि काही काळापुरते [[सास्सानिडचे साम्राज्य|सास्सानियन]] राज्यांच्या प्रभावामुळे व समूहांनी विस्थापन झाल्यांमुळे त्या विभागातील ज्यूंचा प्रभाव कमीकमी होत गेला. विशेषकरुन [[इ.स. १३२|ई. स. १३२]] साली [[रोमन साम्राज्य|रोमन साम्राज्याविरुद्ध]] केलेल्या [[सायमन बार खोबा|बार खोबाच्या बंडाला]] आलेल्या अपयशामुळे [[जेरुसलेमवरील कब्जा (७०)|मोठ्या प्रमाणावर ज्यूंची हाकालपट्टी]] झाली. ह्याच काळात रोमन लोकांनी ह्या भूभागाला [[सिरीया पॅलेस्टीना]] असे नाव देऊन ह्या भूमीशी ज्यूंचे असलेले नाते तोडुन टाकण्याचा प्रयत्न केला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत| दुवा=http://www.usd.edu/erp/Palestine/history.htm#135-337
ओळ ६४:
|month = Summer
|कृती = The On-line Encyclopedia of the Roman Provinces
|प्रकाशक = University of South Dakota}}</ref> [[मिस्नाह]] आणि [[जेरुसलेम तालमुद]] हे दोन ज्युडीसमचे सर्वांत महत्त्वाचे धर्मग्रंथ ह्याच काळात ह्या भूमीवर लिहीले गेले. त्यानंतर [[मुसलमान|मुसलमानांनी]] हा प्रांत [[बॅझंटाईन साम्राज्य|बॅझंटाईन साम्राज्याकडुन]] ६३८ साली जिंकून घेतला. त्यानंतर ([[क्रुसेडर राज्ये|क्रुसेडरांच्या]] स्वार्‍यांचास्वाऱ्यांचा काळ सोडल्यास) १५१७ पर्यंत ह्या भागावर विविध मुसलमान राज्यांचे अधिपत्य होते. १५१७ साली हा प्रांत [[ओस्मानी साम्राज्य|ओट्टोमन साम्राज्याच्या]] अधिपत्याखाली गेला.
 
=== झीयोनिजम आणि देशांतर ===
ओळ १३२:
१९७४ ला, मीरने राजीनामा दिल्यावर, [[यित्झाक राबिन]] (Yitzak Rabin) हे इस्रायलचे पाचवे पंतप्रधान झाले. नंतर, १९७७च्या [[नेसेट]] (Knesset) निवडणुकीत, १९४८ पासून सत्तेवर असलेल्या माराच (Ma'arach) पक्षाने सत्तेतून बाहेर पडुन खळबळ उडविली व [[मेनाचेम बेगीन]] (Menachem Begin) अध्यक्ष असलेला नवीन [[लिकुड]] (Likud) पक्ष अत्तेवर आला.
 
नंतर त्याच वर्षी नोव्हेंबर महिन्यामधे, तत्कालिन इजिप्तचे राष्ट्रपती असलेल्या [[अन्वर अल सादात|अन्वर सदातनी]] इस्रायला ऎतिहासिक भेट दिली, व नेसेटसमोर भाषण दिले. अरब शेजार्‍यांनीशेजाऱ्यांनी इस्रायलला मान्य्ता देण्याची ही पहिली वेअ होती. ह्या भेटीची परिणीती दोन्ही देशांनी [[Camp David Accords]] करारावर सह्या करण्यात झाली. १९७९ साली अन्वर आणि बेगीन ह्यांनी [[इस्रायल-इजिप्त शांतता करार|इस्रायल-इजिप्त शांतता करारावर]] [[वॉशिंग्टन डी. सी.]] मध्ये स्वाक्षर्‍यास्वाक्षऱ्या केल्या. कराराप्रमाणे, इस्रायलने आपले सैन्य [[सिनाई भूशिर|सिनाई भूशिरातून]] मागे घेतले व १९७० च्या दरम्यानच्या आप्ल्या वसाहती तेथून उठविल्या. तसेच [[हरिततेषा|हरितरेषेपलिकडील]] राहणार्‍याराहणाऱ्या [[पॅलेश्तीनी|पॅलेश्तीनिंना]] [[सार्वभौमत्व]] देण्याचे दोन्ही पक्षांनी मान्य केले.
 
 
ओळ १५०:
१९९०च्या सुरुवातीला सोव्हीयेतमधील बऱ्याच ज्यूंनी इस्रायलमध्ये [[अलियाह|देशान्तर]] केले. [[परतीचा कायदा|परतीच्या कायद्याप्रमाणे]] (Law of Return) त्यांना इस्रायलमध्ये पोहोचल्यावर इस्रायलचे नागरिकत्व मिळाले. नुसत्या १९९०-९१ मध्ये साधारण ३,८०,००० लोक इस्रायलमध्ये स्थलांतरित झाले. ह्याचा फायदा [[लेबोर (इस्रायल)|लेबोर]] ह्या इस्रायलमधील डाव्या पक्षाने घेतला व नवीन देशान्तरीत झालेल्या लोकांच्या रोजगार व राहण्याच्या समस्येचे खापर त्यांनी तत्कालिन सतारूढ [[लिकुड]] पक्षावर फोडले. ह्याचा परिणाम नवीन लोकांनी लेबोरला एकगठ्ठा मते देण्यामध्ये झाला व १९९२ मध्ये ६१ विरुद्ध ५९ अशा संख्येने त्यांनी नेसेटवर बहुमत प्रस्थापित केले.
 
निवडणुकांनंतर [[यात्झाक राबिन]] डाव्या पक्षांना एकत्र घेऊन पंतप्रधान झाले. निवडणुकीच्या काळात त्यांच्या लेबोर पक्षाने लोकांना ६ ते ९ महिन्यात वैयक्तिक संरक्षणात परिणामकारक सुधारणांची हमी दिली व त्याच अवधीत अरब शेजार्‍यांशीशेजाऱ्यांशी शांतता घडवून आणण्याचेही वचन दिले. १९९३ पर्यंत त्या सरकारने [[१९९१ची मॅड्रीडची परिषद|मॅड्रीडचे धोरणाला]] मूठमाती दिली व [[पॅलेस्टीनी स्वातंत्र्य संघटन|पी.एल.ओ.शी]] [[ओस्लो करार]] (Oslo Accords) केला. १९९४ जॉर्डन हे इस्रायलबरोबर शांतता करार करणारे दुसरे अरब राष्ट्र ठरले.
 
परंतु [[हमास|हमासने]] ओस्लो कराराला विरोध करून हल्ल्यांची मालिका सुरु केल्यावर ओस्लो कराराची लोकप्रियता घटू लागली. ४ नोव्हेंबर १९९५ रोजी [[यीगल आमिर]] (Yigal Amir) नावाच्या एका इस्रायली ज्यू दहशतवाद्याने राबिनची [[यित्झाक राबिनची हत्या|हत्या केली]].
ओळ २३०:
== लष्कर ==
{{main|Israeli Security Forces}}
इस्रायलचे लष्कर हे अजोड अशा [[इस्रायल संरक्षण बल]]ने युक्त आहे.[[हिब्रु]] भाषेत ज्यास ''Tzahal'' (צה"ל){{मराठी शब्द सुचवा}} हा पर्यायवाची शब्द आहे.इतिहासात,तेथे वेगळी इस्रायली लष्कर सेवा नव्हती.भूदलाच्या हुकुमाखाली नौसेना व हवाई दल हे कार्य करतात.तेथे वेगवेगळ्या बाबतीत सुरक्षा हाताळणार्‍याहाताळणाऱ्या इतरही निमलष्करी संस्था आहेत.जसे इस्रायल सीमा पथक,शिन बेट इत्यादी.The IDF was based on paramilitary underground armies, chiefly [[Haganah]].
 
The IDF is one of the [[List of countries by military expenditures|best funded military forces]] in the [[Middle East]] and ranks among the most battle-trained armed forces in the world, having been involved in five major wars and numerous border conflicts. In terms of personnel, the IDF's main resource is the training quality of its soldiers and expert institutions, rather than sheer numbers of soldiers. It also relies heavily on high-tech weapons systems, some developed and manufactured in Israel for its specific needs, and others imported (largely from the United States).
"https://mr.wikipedia.org/wiki/इस्रायल" पासून हुडकले