"बास-ऱ्हिन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छो बास- ऱ्हिनपान बास-ऱ्हिन कडे J स्थानांतरीत
छोNo edit summary
ओळ १४:
| वेबसाइट =
}}
'''बास-ऱ्हिन''' ({{lang-fr|Bas-Rhin}}) हा [[फ्रान्स]] देशाच्या [[अल्सास]] [[फ्रान्सचे प्रदेश|प्रदेशातील]] दोनपैकी एक [[फ्रान्सचे विभाग|विभाग]] आहे (दुसरा विभागः [[ऑत-ऱ्हिन]]). हा विभाग फ्रान्सच्या पूर्व भागात [[जर्मनी]]च्या सीमेवर वसला असून ह्याच्या उत्तरेला जर्मनीची [[ऱ्हाइनलांड-फाल्त्स]] तर पूर्वेला [[बाडेन-व्युर्टेंबर्ग]] ही [[जर्मनीची राज्ये|राज्ये]] आहेत. बास-ऱ्हिनच्या पूर्वेकडून [[‍ऱ्हाइनऱ्हाइन नदी]] वाहते, म्हणून ह्या विभागाचे नाव ऱ्हिन पडले आहे.
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/बास-ऱ्हिन" पासून हुडकले