"अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ६५:
 
=== जयललिता तुरुंगवास ===
१५ मे १९९६ रोजी करूणानिधींनी तिसर्‍यांदातिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली.त्यानंतर त्यांच्या सरकारने जयललितांच्या सरकारने केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करायचे आदेश दिले.स्वतः जयललिता आणि त्यांच्या सरकारमधील श्री.सेल्वागणपती, इंदिरा कुमारी यांच्यासारख्या मंत्र्यांना काही दिवस तुरुंगवास घडला.
 
=== पंतप्रधान गुजराल पाय उतार ===