"श्टुटगार्ट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ २८:
युरोपातील इतर प्रमुख शहरांशी दळणवळण वाढवण्याकरता शहराने 'स्टुटगार्ट २१' या प्रकल्पाखाली 'दास न्यॉय हेर्झ युरोपास' (अनुवादः युरोपाचे नवे हृदय) असे नवे नाव धारण केले आहे.
 
मर्सेडिज बेंझ या जगप्रसिद्ध स्वयंचलित वाहने बनवणार्‍याबनवणाऱ्या कंपनी डायमलर आ. गे. चे संस्थापक श्री [[गोटलिब डाइमलर]] यांनी जगातील सर्वात स्वयंचलित वाहन याच शहरात बनवले. सध्याचे डायमलर कंपनीचे मुख्यालयहि याच शहरात आहे. डायमलर तसेच पोर्शे या अतीजलद स्वयंचलित वाहने बनवणार्‍याबनवणाऱ्या कंपनीचे मुख्यालयही स्टुटगार्ट मध्येच आहे. तसेच बाँश, [[बेहेर]], माह्-ले, या सुट्या भागांची निर्मिती करणार्‍याकरणाऱ्या कंपन्यादेखील याच शहरात सुरु झाल्या. या प्रमुख उद्योगसमुहांच्या मुख्यालया बरोबर त्यांचे उत्पादन कारखाने या शहराची शान वाढवतात.
 
शहराचा इतिहास साधारण पणे १० व्या शतकापासून ज्ञात आहे. मध्ययुगातील रोमन सम्राट ओटो याची घोड्यांची मोठि पागा या शहरात होती. त्यामुळे याचे नाव स्टुटगार्ट (स्वैर अनुवादः घोड्यांची पागा) असे पडले. हा प्रदेश जर्मनीमधे 'श्वाबिश' प्रदेश म्हणून ओळखला जातो. त्यामुळे जर्मन भाषेप्रमाणेच येथील स्थानिक लोक 'श्वेबिश' ही बोली भाषा बोलतात.
ओळ ९६:
* स्टाट्स गॅलेरी
 
'''टि.व्हि मनोरा'''- स्टुटगार्ट शहरातल्या कोणत्याहि भागातुन दृष्टिस पडतो. या मनोर्‍यावरुनमनोऱ्यावरुन स्टुटगार्ट व परिसराचे विहंगम दृष्य दिसते.
 
'''राजवाडे'''
ओळ १०६:
== प्रसिद्ध व्यक्ति ==
 
* [[गोटलिब डाइमलर]]- [[मर्सेडिज बेंझ]]बनवणार्‍याबनवणाऱ्या कंपनीचा ( डायमलर आ. गे. ) आद्य संस्थापक, पहिल्या मोटरकारची निर्मीति.
 
* विल्हेल्म मायबाख- पहिल्या मोटरकारचा निर्मितिकार, गोटलिब डायमलर यांचा बरोबरीने काम
ओळ ११२:
* फर्डिनांड पोर्षे- पोर्षे कंपनीचे आद्य संस्थापक
* [[ज्युर्गन किल्न्समन]]- जर्मनीचा राष्ट्रिय फुटबॉल संघाचा माजी कर्णधार व प्रशिक्षक
* थिओडोर हयुस- दुसर्‍यादुसऱ्या महायुद्धानंतरचे जर्मनीचे पहिले राष्ट्र्प्र्मुख
 
== चित्रदालन ==