"रेशीम मार्ग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: te:పట్టు దారి
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:Silk_route.jpg|thumb|400px|दक्षिण [[युरोप]]ापासून [[अरबी द्वीपकल्प]], [[सोमालिया]], [[इजिप्त]], [[इराण]], [[पाकिस्तान]], [[भारत]], [[बांगलादेश|बांग्लादेश]], [[जावा]], व [[व्हियेतनाम]] मार्गे [[चीन]]पर्यंत जाणारा रेशमी मार्ग (खुष्कीचा मार्ग लाल रंगात व सागरी मार्ग निळ्या रंगात).]]
'''रेशीम मार्ग''' ({{lang-de|Seidenstraße}}) हे दक्षिण [[युरोप]]ाला [[अरबी द्वीपकल्प]], [[पूर्व आफ्रिका]] तसेच [[मध्य आशिया|मध्य]], [[दक्षिण आशिया|दक्षिण]] आणि [[पूर्व आशिया]]सोबत जोडणारे जमिनीवरील व सागरी ऐतिहासिक व्यापार मार्गांचे एक विस्तीर्ण जाळे आहे. ऐतिहासिक काळात [[चीन]]मधे मोठ्या प्रमाणावर सुरू असणार्‍याअसणाऱ्या रेशमाच्या व्यापारावरून हे नाव पडले.