"कौन बनेगा करोडपती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १:
कौन बनेगा करोडपती हा भारतीय दूरचित्रवाणीवरचा एक प्रसिद्ध हिन्दी रीयालिटिरियालिटी गेम शो आहे. प्रश्नमंजुषेचेप्रश्नमंजूषेचे स्वरूप असलेल्या या कार्यक्रमात विजेत्यास पाच करोड रुपयांकोटी पर्यंतचेरुपयांपर्यंतचे बक्षिसे दिली जातात.
UK (यूनायटेडयुनायटेड किंगडम) च्या प्रसिद्ध "Who Wants To Be A Millionaire" मालिकेवरून प्रेरणा घेवूनघेऊन हा कार्यक्रम भारतात निर्माण करण्यात आला. पहिलेकार्यक्रमाच्या पहिल्या दोन अंकमालिकांमध्ये [[अमिताभ बच्चन]] यांनी सूत्रसंचालन केले, तर तिसर्‍या अंकासाठीमालिकेसाठी शाहरुख खान याची निवड करण्यात आली होती.चवथी मालिका पुन्हा अमिताभ बच्चनने सूत्रसंचालित केली..
 
या कार्यक्रमाचाकार्यक्रमाची पहिलासुरुवात अंक 2000२००० साली प्रसारितझाली. करण्यात आला, अमिताभ बच्चन यांनी त्यांच्याआपल्या कौशल्यावर या कार्यक्रमास नवीन उंचीवर नेले. त्या पहिल्या मालिकेत प्रथम अंकात अंतिम बक्षीस एक कोटी रुपये होते, तिसर्‍या मालिकेत ते ५ कोटी रुपये केले.
प्रथम अंकात अंतिम बक्षीस 1 करोड होते, नंतर रक्कम वाढवून 5 करोड करण्यात आली.
 
==कार्यक्रम==
==नियम==
दूरचित्रवाणीवर कार्यक्रम दाखवण्याआधी दोनतीन महिने अगोदर नावे नोंदवण्यास इच्छुक असणार्‍या उमेदवारांना विविध प्रश्न विचारण्यात येतात. त्यांची उत्तरे जाणून घेऊन थोड्याच स्पर्धकांची निवड करण्यात येते, व त्यांना मुख्य कार्यक्रमात बोलविले जाते. तिथे जमा झालेल्या दहा स्पर्धकांच्या संगणकांवर एक प्रश्न विचारला जातो. "Fastest Finger First"(चपळ तो सफळ) या पद्धतीने सर्वात आधी उत्तर देणार्‍या
कार्यक्रम सुरू होण्या पूर्वी 2 - 3 महीने आधी विविध प्रश्न विचारण्यात येतात, त्यामधून ठराविक स्पर्धक निवडण्यात येतात , व त्यांना मुख्य कार्यक्रमात बोलवण्यात येते.
मुख्य कार्यक्रमात 10 स्पर्धांमध्ये "Fastest Finger First" ही फेरी घेण्यात येते, व त्यातून एकास मुख्य खेळासाठी निवडण्यात येते.
 
==बाह्य दुवे==