"युएफा चँपियन्स लीग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने बदलले: an:Liga de Campions d'a UEFA
छोNo edit summary
ओळ ५८:
}}
-->
'''युएफा चँपियन्स लीग''' (अजूनही युरोपियन कप या नावाने प्रसिध्दप्रसिद्ध) ही [[युएफा|युनियन ऑफ युरोपियन फुटबॉल असोसिएशन्स]] द्वारा आयोजित वार्षिक [[फुटबॉल]] स्पर्धा आहे. फुटबॉल जगतात अत्यंत लोकप्रिय अशा या स्पर्धेचे जगभरात अदमासे एक अब्ज चाहते असावेत.
 
[[इ.स. १९५५|१९५५]] साली फ्रेंच क्रीडा पत्रकाराच्या सल्ल्यावरून युरोपातील देशांतर्गत क्लब्जच्या विजेत्यांसाठी ही स्पर्धा सुरू करण्यात आली. सुरुवातीस या स्पर्धेचे नाव '''युरोपियन कप''' असेच होते. मात्र [[इ.स. १९९२|१९९२]]-[[इ.स. १९९३|९३]]च्या मोसमापासून ही स्पर्धा केवळ देशांतर्गत विजेत्यांसाठी खुली न ठेवता इतर उत्कृष्ठ संघांचाही यात समावेश करण्यात आला व स्पर्धेचे नाव बदलून 'युएफा चँपियन्स लीग' असे ठेवण्यात आले. नाव चँपियन्स लीग असे असले तरी सहभागी संघांत देशांतर्गत स्पर्धा कधीही न जिंकलेल्या क्लब्जचाही समावेश आहे. ''युएफा चँपियन्स लीग'' आणि ''युएफा कप'' भिन्न असून युएफा कप ही स्पर्धा दुय्यम क्लबांकरता आहे.