"श्रेया घोषाल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ २६:
| वाद्य =
}}
'''श्रेया घोषाल''' या(जन्म: मार्च १२, १९८४ - हयात) ही [[हिंदी चित्रपटसृष्टी]]तील एक आघाडीची [[पार्श्वगायिका]] आहे. तिने [[मराठी भाषा|मराठी]], [[कन्नड भाषा|कन्नड]], [[तामिळ भाषा|तामिळ]], [[मल्याळम भाषा|मल्याळम]] , [[तेलुगू भाषा|तेलुगू]], [[बंगाली भाषा|बंगाली]], [[आसामी भाषा|आसामी]] इत्यादी प्रादेशिक भाषांमधूनही पार्श्वगायन केले आहे.
 
श्रेयाने [[सा रे ग म]] ही दूरदर्शनवरील गाण्याची स्पर्धा प्रौढ गटातून जिंकल्यानंतर तिची कारकिर्द सुरू झाली. तिने [[देवदास (हिंदी चित्रपट)|देवदास]] या हिंदी चित्रपटातून पार्श्वगायिका म्हणून पदार्पण केले. या चित्रपटातील गायनासाठी तिला [[राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका|सर्वात्कृष्ट पार्श्वगायिकेसाठीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार]], [[सर्वात्कृष्ट पार्श्वगायिकेसाठीचा फिल्मफेयर पुरस्कार]] तसेच [[फिल्मफेयर आर.डी. बर्मन संगीत क्षेत्रातील नवकलाकार पुरस्कार]] मिळाले.<ref name="Times">{{cite news|शीर्षक=