"डायनोसॉर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: chr:ᏘᏲᎭᎵ ᎡᏆ
छोNo edit summary
ओळ ४४:
|(Vernacular Name) देशी नाव =
}}
'''डायनोसॉर''' हे [[इतिहासपूर्व]] काळातील [[पृथ्वी]]वरील सरपटणारे प्राणी व पक्षी होते. सुमारे १६ कोटी वर्षांपूर्वी डायनोसॉर प्राण्यांचे पृथ्वीवर वर्चस्व होते. ९,००० पेक्षा अधिक अधिक जाती अस्तित्वात असलेल्या डायनोसॉरपैकी काहींमध्ये उडण्याची क्षमता होती; काही शाकाहारी होते तर काही मांसाहारी; काही द्वीपादी होते तर काही चतुष्पाद. साधारणपणे अवाढव्य आकारासाठी विख्यात असणार्‍याअसणाऱ्या डायनोसॉरपैकी मानवी आकाराचे देखील अनेक प्राणी होते.
 
सुमारे ६.५ कोटी वर्षांपूर्वी घडलेल्या एका मोठ्या विनाशचक्रा दरम्यान डायनोसॉरचा अस्त झाला.
"https://mr.wikipedia.org/wiki/डायनोसॉर" पासून हुडकले