"न्यू हॅम्पशायर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.6.5) (सांगकाम्याने वाढविले: ia:New Hampshire
छोNo edit summary
ओळ ५६:
'''न्यू हॅम्पशायर''' ({{lang-en|New Hampshire}}) हे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] ईशान्येकडील [[न्यू इंग्लंड]] प्रदेशामधील एक [[अमेरिकेची राज्ये|राज्य]] आहे. न्यू हॅम्पशायर हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील ४६वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने ४२व्या क्रमांकाचे राज्य आहे. [[काँकोर्ड, न्यू हॅम्पशायर|काँकोर्ड]] ही व्हरमाँटची राजधानी असून [[मँचेस्टर, न्यू हॅम्पशायर|मँचेस्टर]] हे सर्वात मोठे शहर आहे.
 
अमेरिकेची स्थापना करणार्‍याकरणाऱ्या मूळ १३ राज्यांपैकी न्यू हॅम्पशायर हे एक राज्य होते. दर चार वर्षांनी घेण्यात येणार्‍यायेणाऱ्या अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकांची प्राथमिक फेरी सर्वप्रथम न्यू हॅम्पशायरमध्ये घेण्यात येते.