"वेग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: as:বেগ
छोNo edit summary
ओळ १:
{{गल्लत|गती|चाल (भौतिकशास्त्र)}}
[[भौतिकशास्त्र|भौतिकशास्त्रानुसार]] '''वेग''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Velocity'', ''व्हेलॉसिटी'') म्हणजे एखाद्या विशिष्ट दिशेतील [[गतीचाल (भौतिकशास्त्र)|चाल]] होय. गतीतूनचालीतून एखाद्या वस्तूच्या स्थानांतराची केवळ शीघ्रताच व्यक्त होते; तर वेगातून वस्तूच्या स्थानांतराची गतीशीघ्रता व तिची दिशा या दोन्ही बाबी स्पष्ट होतात. त्यामुळे वेग ही [[राशी (भौतिकशास्त्र)|राशी]] ''[[सदिश]]'' ठरते.
 
उदा.: "५ मीटर प्रतिसेकंद" हे मापन [[अदिश]] ठरते; कारण ते फक्त वस्तूची गतीचाल दर्शवते. मात्र "[[पूर्व दिशा|पूर्वेकडे]] ५ मीटर प्रतिसेकंद" असे मापन सदिश ठरते. <math>( \Delta t)</math> एवढ्या विशिष्ट कालावधीत <math>( \Delta \mathbf{d})</math> [[स्थानांतर (सदिश)|स्थानांतर]] करणार्‍या एखाद्या वस्तूचा ''सरासरी'' वेग '''v''' खालील सूत्रात मांडला जातो:
 
:<math>\mathbf{\bar{v}} = \frac{\Delta \mathbf{d}}{\Delta t}.</math>
"https://mr.wikipedia.org/wiki/वेग" पासून हुडकले