"रेवाडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.2+) (सांगकाम्याने वाढविले: ne:रेवाड़ी
Numerals (and therefore numbers) properly formatted.
ओळ १९:
| क्षेत्रफळ_एकूण =
| एसटीडी_कोड = +91-1274
| पिन_कोड = 123401123-401
| आरटीओ_कोड = HR
| तळटिपा =
ओळ २६:
 
== भूगोल ==
रेवाडीचे अक्षांश २८28.१८18° उत्तर आणि रेखांश ७६76.६२62° पूर्व असे आहेत. ते समुद्रसपाटीपासून २४५245 मी. (८०३803 फूट) उंचीवर वसले आहे.
 
==इतिहास==
[[Image:Samrat Hem Chandra Vikramaditya.jpg|thumb|150px|right|सम्राट हेमचंद्र विक्रमादित्य (इ.स. १५०१–इ1501–इ.स. १५५६1556)]]
{{मुख्य लेख|हेमचंद्र विक्रमादित्य}}
सम्राट [[हेमचंद्र विक्रमादित्य]] (इ.स. १५०१–इ1501–इ.स. १५५६1556) त्यांचे शिक्षण रेवाडीमध्ये झाले. रेवाडी त्यांची कर्मभूमी होती. [[7 ऑक्टोबर]], [[इ.स. १५५६1556]] ते [[5 नोव्हेंबर]], इ.स. १५५६1556 या कालखंडात ते दिल्लीच्या सिंहासनाचे अधिपती होते. मुघल बादशहा [[अकबर|अकबराने]] त्याला हरवून [[मुघल साम्राज्य|मुघल साम्राज्याच्या]] विस्तारास मार्ग मोकळा केला.
रेवाडीचा शासक राव तुलाराम (इ.स. १८२५1825 – इ.स. १८६३1863) याने ब्रिटिश वसाहतवादाविरोधातल्या [[इ.स. १८५७1857 चे भारतीय स्वातंत्र्ययुद्ध|इ.स. १८५७च्या1857च्या पहिल्या भारतीय स्वातंत्र्ययुद्धात]] सहभागी होऊन लढा दिला.
 
== वाहतूक व्यवस्था ==
ओळ ४४:
 
=== रस्ते वाहतूक ===
राष्ट्रीय राजमार्ग एनएच 8, ७१71७१बी71बी यांवर हे शहर पडते. शासकीय व खाजगी बससेवा रेवाडीला दिल्ली, हरियाणाच्या, पंजाबच्या व राजस्थानच्या शहरांशी जोडतात. हरियाणा राज्य परिवहन मंडळाचे बससेवा रेवाडीला हरियाणाच्या अन्य शहरांशी व ग्रामीण भागाशी जोडते.
 
रेवाडी व दिल्ली दोन्ही शहरांदरम्यान केवळ दोन तासांचे अंतर (८१81 किमी) आहे.
 
== हवामान ==
रेवाडीचे वार्षिक पर्जन्यमान ५५३553 मिलिमीटर इतके आहे. वर्षभरातील तापमान 3°-४६46° सेल्सियस या पल्ल्यात राहते. मोसमी पावसानंतर [[नोव्हेंबर महिना|नोव्हेंबर]] महिन्यात रात्री थंड असतात. [[हिवाळा]] हा [[ऋतू]] [[नोव्हेंबर]] ते [[फेब्रुवारी महिना|फेब्रुवारी]] महिन्यांपर्यंत असतो. या काळात रात्रीचे तापमान 3° सेल्सियसांच्या खाली असते.
 
== अर्थव्यवस्था ==
"https://mr.wikipedia.org/wiki/रेवाडी" पासून हुडकले