"पिक्सार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: kk:Pixar Animation Studios
छोNo edit summary
ओळ १३:
 
 
'''पिक्सार अ‍ॅनिमेशन स्टुडिओज्''' हिही एक अमेरिकन अ‍ॅनिमेशन(चलचित्र) कंपनी आहे. याची सुरुवात इ.स. १९७९ साली [[लुकास फिल्म्स]]चा संगणक विभाग म्हणून '''ग्राफिक्स ग्रुप''' या नावाने झाली. इ.स. १९८६ मधे या स्टुडिओला [[अ‍ॅपल|अ‍ॅपल कंप्युटर]]चे सहसंस्थापक [[स्टीव्ह जॉब्स]] यांनी विकत घेतली, जी इ.स. २००६ मधे [[द वॉल्ट डिस्नी कंपनी]]ने ७.४ अब्ज डॉलरला विकत घेतली.
 
या अ‍ॅनिमेशन स्टुडिओने जगभरात खुप नावलौकिक आणि पुरस्कार मिळवले आहेत, यामध्ये मु़ख्यता २६ अ‍कॅडमी पुरस्कार ,३ ग्रॅमी पुरस्कार , ७ गोल्डन ग्लोब पुरस्कार यांचा समावेश आहे.
 
पिक्सारने आजपर्यंत १२ चित्रपटांची निर्मीती केली आहे. ज्याच्या निर्मीतीची सुरुवात इ.स. १९९५ ला [[टॉय स्टोरी]] या चित्रपटापासुन झाली.त्यानंनतर स्टुडिओने एकाहुन एक असे सरस चित्रपट तयार केले. यामधे इ.स. १९९८ मधील [[अ बग्स लाइफ]] , इ.स. १९९९ मधिलमधील [[टॉय स्टोरी २]] , इ.स. २००१ मधील [[मॉन्स्टर्स इंक]], इ.स. २००३ मधील [[फाइंडिंग नेमो]], इ.स. २००४ मधील [[द इनक्रेडिबल्स]], इ.स. २००६ मधे [[कार्स]], इ.स. २००८ मधील [[वॉल-इ]] , इ.स. २००९ मधे [[अप]] , इ.स. २०१० मधे [[टॉय स्टोरी ३]] आणि इ.स. २०११ मधील [[कार्स २]] हे चित्रपट मुख्य आहेत. या पैकी इ.स. २०१० मधील [[टॉय स्टोरी ३]] य चित्रपटाने आजपर्यंत सर्वात जास्त म्हणजे १ अब्ज डॉलर इतकी कमाई केली आहे.
 
[[वर्ग:चित्रपट निर्माण]]
"https://mr.wikipedia.org/wiki/पिक्सार" पासून हुडकले