"जनता पक्ष" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
एक भारतीय राजकीय पक्ष आहे. जनता पक्ष, आणिबाणीआणीबाणी च्या काळात (१९७५-१९७७) पंतप्रधान इंदिरा गांधी व भारतीय राष्ट्रीय कांग्रेसच्या सरकार विरोधात, अनेक राजकीय पक्षांनी एकत्र येऊन स्थापन केला. आणिबाणीआणीबाणी नंतर १९७७ मधील निवडणुकांत जनता पक्ष कांग्रेस पक्षाचा पराभव करुनकरून भारताच्या इतिहासात प्रथम गैर कांग्रेस सरकार च्या रुपात सत्तेवर आला.
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/जनता_पक्ष" पासून हुडकले