"सोनोग्राफी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: eu:Ekografia
छोNo edit summary
ओळ २:
[[चित्र:UltrasoundBPH.jpg|thumb|200px|सोनोग्राफी यंत्र]]
[[चित्र:UltrasoundProbe2006a.jpg|thumb|right|200px|सोनोग्राफी मशिनचे प्रोब]]
'''सोनोग्राफी''' हे [[अल्ट्रासाउंड|उच्चगामी ध्वनीलहरींच्या]] गुणधर्मांचा वापर करुनकरून शरीराच्या अंतर्गत अवयवांचे चिरफाड न करता अवलोकन करणारे तंत्र आहे. या तंत्रामुळे जटील तसेच नाजुक रचना असलेले अवयव मांसपेशी, सांधे, स्नायू यांचे सहजपणे अवलोकन करुनकरून निदान करणे शक्य झाले आहे. पण मुख्यतः सोनोग्राफी तंत्राचा वापर गर्भावस्थेतील भृणाची वाढ, व्यंग यांचे अचुक निदान अर्भक जन्माला येण्यापूवीर्च करता यावे, या उद्देशाने केला जातो.
 
== कार्यपध्दती ==
* ( आपण २० [[हर्ट्झ]] ते २० किलोहर्ट्झ या टप्यातीलच आवाज ऐकू शकतो. २० किलोहर्ट्झ पेक्षा जास्त वारंवारतेच्या ध्वनीलहरी आपण ऐकू शकत नाही.)
 
सोनोग्राफी तंत्रात १ ते १८ मेगाहर्ट्झ् इतकी [[कंप्रता]] असलेल्या अशा उच्चगामी ध्वनीलहरींचा वापर होतो. ट्रांसड्युसर हा [[प्रोब|प्रोबचे]] कार्य करतो, त्वचेवर टेकवला असता उच्चगामी ध्वनीलहरींचे तो शरीरात प्रक्षेपण करुनकरून परावर्तित लहरींचे ग्रहण करुनकरून संगणकाला पाठवत असतो. संगणक त्याच्या सहाय्याने प्रतिमा निर्माण करतो. या तंत्रज्ञानामुळे प्रत्यक्ष दिसु न शकणार्‍या ठिकाणावरून प्रतिमा निर्माण करता येतात.