"इंदिरा गोस्वामी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ३४:
 
==जीवन==
इंदिरा गोस्वामी यांच्या पित्याचे नाव उमाकांत गोस्वामी आणि मातेचे अंबिकादेवी गोस्वामी. गोहत्तीतल्याच टी.सी. गर्ल्स हायस्कूलमधून त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले. इ.स. १९६२ मध्ये त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाले. इ.स. १९६५ मध्ये दाक्षिणात्य अभियंता माधवन रायसोम अय्यंगार याच्याशी त्यांनी विवाह केला. लग्नाच्या आठरा महिन्यांत त्याच्या पतीचे कार अपघातात निधन झाले. इ.स. १९६८ ते १९७१ मध्ये आसामातील [[गोलपारा]] सैनिकी शाळेत शिक्षिका म्हणून काम केले. १९७१ मध्ये [[दिल्ली विश्वविद्यालय|दिल्ली विश्वविद्यालयाच्या]] आधुनिक भारतीय [[भाषा]] विभागात त्यांनी अध्यापनाचे काम चालू केले. [[तुलसीदास]]विरचित [[रामायण]] आणि आसामी भाषेतील [[माधव कंदली]] यांचे रामायण यांचा तौलनिक अभ्यास करुनकरून इ.स. १९७३ साली त्यांनी [[गुवाहाटी विद्यापीठ|गोहत्ती विद्यापीठाची]] डॉक्टरेट मिळवली.
 
==लेखनाचा वारसा==