"फेब्रुवारी ६" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १९:
* [[इ.स. १९३६|१९३६]] - [[जर्मनी]]त [[गार्मिश-पार्टेनकर्केन]] येथे [[चौथे हिवाळी ऑलिंपिक खेळ]] सुरू.
* [[इ.स. १९५१|१९५१]] - [[न्यू जर्सी]]त [[वूडब्रिज टाउनशिप]] येथे रेल्वे रुळावरून घसरली. ८५ ठार, ५०० जखमी.
* [[इ.स. १९५२|१९५२]] - इंग्लंडचा राजा [[जॉर्ज सहावा, इंग्लंड|जॉर्ज सहाव्याचा]] अंत. [[एलिझाबेथ दुसरी, इंग्लंड|एलिझाबेथ दुसरी]] राणी झाली. ज्याक्षणी एलिझाबेथ राणी झाली (जॉर्जचा मृत्यु) त्या क्षणी ती [[केन्या]]तील झाडावर असलेल्या हॉटेलमध्ये होती.
* [[इ.स. १९५९|१९५९]] - [[टेक्सास इन्स्ट्रुमेन्ट्स]]च्या [[जॅक किल्बी]]ने [[इंटिग्रेटेड सर्किट]]साठी पहिला पेटंट घेतला.
* [[इ.स. १९६८|१९६८]] - [[फ्रान्स|फ्रांस]]मध्ये [[ग्रेनोबल]] येथे [[दहावे हिवाळी ऑलिंपिक खेळ सुरू]].