"यामिकी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १:
'''यामिकी''' (मराठी नामभेद: '''स्थितिगतिशास्त्र'''; [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Mechanics'', ''मेकॅनिक्स'') ही स्थिर वा हालणार्‍याहालणाऱ्या वस्तूंवर पडणाऱ्या [[बल|बलांमुळे]] होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करणारी [[भौतिकशास्त्र|भौतिकशास्त्राची]] एक शाखा आहे. प्राचीन संस्कृतींच्या काळापासून ही विद्याशाखा मानवास ज्ञात आहे. आधुनिक इतिहासकाळात [[गॅलिलिओ]], [[योहानेस केप्लर]], [[आयझॅक न्यूटन]] इत्यादी भौतिकशास्त्रज्ञांनी या विद्याशाखेचा पाया घातला. हिला [[अभिजात यामिकी]] या संज्ञेनेही संबोधले जाते. अभिजात यामिकीत विशिष्ट [[वेग|वेगातील]] कणांच्या गतीचा किंवा निश्चल कणांच्या स्थितीचा अभ्यास केला जातो.
 
== यामिकीचा इतिहास ==
[[चित्र:Pulleys.gif|thumb|right|250px|कप्पी (पुली)]] यामिकीच्या अभ्यासाची सुरुवात फार जुन्या काळी झाली. अभ्यासाचा प्रारंभ [[अ‍ॅरिस्टॉटल]] (इ.स.पू. ३८४-३२२) व [[आर्किमिडीज]] (इ.स.पू. २८७-२१२) यांनी केला. अ‍ॅरिस्टॉटलने [[कप्पी]]चा वापर करून जड वस्तू कमी बल वापरून उचलण्याचे तंत्र आपल्या लिखाणांतून विशद केले. त्या काळातील अभियांत्रिकीचा वापर हा [[स्थापत्यशास्त्र|स्थापत्यशास्त्रापुरता]] मर्यादित असल्याने अ‍ॅरिस्टॉटलच्या अभ्यासामध्ये तिरप्या पृष्ठभागावरील वस्तूची [[गती]], वस्तू उचलण्यासाठी [[उटाणी]] व कप्पीचा उपयोग या संकल्पनांचा समावेश होता. आर्किमिडीज याने तरंगत राहणार्‍या क्षमतेचा, अर्थात [[प्लावकता|प्लावकतेचा]] अभ्यास केला.
 
सर्वप्रथम [[गॅलेलियो गॅलिली]] (इ.स. १५८४-१६४२) याने वस्तूवर होणार्‍याहोणाऱ्या [[बल|बलाच्या]] परिणामात वेळेचा समावेश केला. त्याने केलेल्या [[लंबक|लंबकाच्या]] व खाली पडणार्‍यापडणाऱ्या वस्तूंच्या प्रयोगांनी पुढील संशोधनासाठी पाया घातला गेला.
 
यामिकीच्या अभ्यासात सर्वांत महत्त्वाचे स्थान [[आयझॅक न्यूटन]] (इ.स.१६४२-१७२७) याचे आहे. त्याने [[गतीचे मूलभूत नियम]] व [[गुरुत्वाकर्षण|वैश्विक गुरुत्वाकर्षण त्वरा]] हे सिद्धान्त मांडले. त्याच कालखंडात [[व्हेरिन्यॉन]] (इ.स. १६५४-१७२२) या फ्रेंच गणितज्ञाने ''व्हेरीन्यॉनचे प्रमेय'' म्हणून आता ओळखला जाणारा सिद्धान्त मांडला.
ओळ २२:
* यांत्रिकी
 
यंत्रे तयार करण्यासाठी किंवा चालवण्यासाठी यामिकीचा प्रत्यक्ष उपयोग कसा करता येईल याचा अभ्यास करणार्‍याकरणाऱ्या उपशाखेस यांत्रिकी हे नाव आहे.
 
{{विस्तार}}
"https://mr.wikipedia.org/wiki/यामिकी" पासून हुडकले