"दाढी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: an, ar, arc, av, ay, az, be, bg, bn, br, bs, ca, cs, cu, cy, da, de, diq, dv, eo, es, eu, fa, fi, fiu-vro, fr, ga, gan, gu, he, hr, ht, hu, id, io, is, it, ja, ko, lbe, lmo, lt, ...
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:Baba in Nepal.jpg|thumb|right|200px|डोक्यावर जटा आणि चेहर्‍यावर [[मिशी]] व '''दाढी''' अश्या केशभूषेसह [[नेपाळ]] येथील हिंदू साधू (इ.स. २००६)]]
'''दाढी''' (स्त्रीलिंगी नाम; एकवचन: '''दाढी''', अनेकवचन: '''दाढ्या''') म्हणजे [[चेहरा|चेहर्‍याच्या]] खालच्या अर्ध्या भागात - म्हणजे [[हनुवटी]], [[गाल]], [[गळा]] या भागांत - उगवणारे [[केस]] होत. पौगंडावस्थेतल्या किंवा पूर्ण वाढ झालेल्या [[पुरुष|पुरुषांना]] दाढी येते.

== मानवेतर प्राणी ==
माणसाइतकी नसली तरी बोकडांनाही थोडीफार दाढी असते.
 
{{कॉमन्स वर्ग|Beard|{{लेखनाव}}}}
"https://mr.wikipedia.org/wiki/दाढी" पासून हुडकले