"तारतम्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो नवीन पान: {{भाषांतर}} ठराविक परिसरात अथवा इमारतीत येणाऱ्या अभ्यागतांचे व्य...
 
छोNo edit summary
ओळ २:
ठराविक परिसरात अथवा इमारतीत येणाऱ्या अभ्यागतांचे व्यवस्थापनास '''अभ्यागत व्यवस्थापन''' असे म्हणतात.सहसा खासगी किंवा शासकीय आस्थापनांच्या किंवा सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्या अभ्यागतांची माहिती सूचना आणि संकलन व्यवस्थेचे नियमन करण्याची जबाबदारी अभ्यागतांचे व्यवस्थापनास अंतर्गत पार पाडली जाते.
 
सहसा प्रवेशद्वारावरील सुरक्षा रक्षक, स्वागतिका(रिसेप्शनीस्ट) {{मराठी शब्द सुचवा}}, प्रशासकीय अधिकारी या पैकी एक किंवा अधिक लोक हिही जबाबदारी पार पाडत असतात.
 
==महत्त्व==
ओळ १८:
 
==साधने ==
अभ्यागत पारक (व्हिजीटर पास) आणि नोंदवहीसोबत सुरक्षा रक्षक अथवा स्वागतिका(रिसेप्शनीस्ट) हिही किमान आवश्यकता असते.जिथे कालावधीनुसार बदलती सुरक्षा रक्षक व्यवस्था अथवा आस्थापनेच्या अधिकृत उपयोगकर्त्यांची संख्या जास्त असल्यास मालक कर्मचारी अथवा रहिवासी यांच्याकरिता तसेच अभ्यागतांकरिता गळ्यात/कुर्त्यावर लटकवण्याचे बॅज दिले जातात. सहसा अभ्यागतांचे बॅजचा रंग वेगळा ठेवला जातो.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/तारतम्य" पासून हुडकले