"सलांगोर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ २६:
 
=== विधिमंडळ व कार्यकारी परिषद ===
सलांगोराचे विधिमंडळ ही शासनव्यवस्थेतील वैधानिक यंत्रणा असते. दर पाच वर्षांनी होणार्‍याहोणाऱ्या सार्वजनिक निवडणुकींमधून विधिमंडळाचे सदस्य निवडले जातात. विधिमंडळ सदस्यांपैकी सुलतानाने निवडलेल्या दहा सदस्यांची कार्यकारी परिषद ही शासनव्यवस्थेतील कार्यकारी यंत्रणा असते. ''मंत्री बसार'', अर्थात मुख्यमंत्री, हा सलांगोराच्या कार्यकारी परिषदेचा अध्यक्ष व कार्यकारी शासनप्रमुख असतो.
 
=== प्रशासकीय विभाग ===
"https://mr.wikipedia.org/wiki/सलांगोर" पासून हुडकले