"बॅटल ऑफ द बल्ज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
{{हा लेख|दुसर्‍यादुसऱ्या महायुद्धातील लढाई|बॅटल ऑफ द बल्ज (निःसंदिग्धीकरण)}}
 
'''बॅटल ऑफ द बल्ज''' ही [[दुसरे महायुद्ध|दुसर्‍यादुसऱ्या महायुद्धाच्या]] शेवटी [[जर्मनी]] व [[दोस्त राष्ट्रे|दोस्त राष्ट्रांतील]] लढाई होती. जर्मनीने [[बेल्जियम]]च्या [[आर्देन]]च्या जंगलातून मध्य युरोपवर हल्ला चढवला त्याला दोस्त राष्ट्रांनी [[फ्रान्स|फ्रांस]] आणि [[लक्झेंबर्ग]]मधून प्रत्तुत्तर दिले.
 
[[डिसेंबर १६]], [[इ.स. १९४४]] ते [[जानेवारी २५]], [[इ.स. १९४५]] या दरम्यान झालेल्या या घनघोर लढाईत सुमारे २०,००० दोस्त सैनिक तर सुमारे ६०,००० जर्मन सैनिक मृत्युमुखी पडले. शेवटी दोस्त सैन्यांचा विजय झाला व जर्मन सैन्याच्या अनेक तुकड्या नष्ट झाल्या.