"तुलागी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: eu:Tulagi
छोNo edit summary
ओळ २७:
 
==दुसरे महायुद्ध==
[[दुसरे महायुद्ध|दुसर्‍यादुसऱ्या महायुद्धा]] दरम्यान ब्रिटिश आधिपत्याखालील या शहरावर जपानी आरमार व सैन्याने [[मे ३]], [[इ.स. १९४२]] रोजी हल्ला करून जवळ समुद्री विमानांचा तळ उभारण्याच्या मनसूब्यानिशी शहर ताब्यात घेतले. पुढील दिवशी [[यु.एस.एस. यॉर्कटाउन]] या अमेरिकन विमानवाहू नौकेवरील विमानांनी येथील बंदरावर हल्ला केला. हा हल्ला म्हणजे [[कॉरल समुद्राची लढाई|कॉरल समुद्राच्या लढाईची]] नांदीच होती.
 
साधारण तीन महिन्यांनी [[ऑगस्ट ७]] रोजी अमेरिकेच्या मरीन सैन्याने [[ऑपरेशन वॉचटॉवर]] या मोहीमेंतर्गत तुलागी परत मिळवले. यानंतर येथे अमेरिकेच्या लढाऊ होड्यांचा तळ होता. [[जॉन एफ. केनेडी]] ज्यावर होता ती पी.टी.-१०९ ही लढाऊ होडी ही येथे तैनात होती. युद्धादरम्यान येथे २० खाटांचा दवाखाना सुरू केला गेला जो १९४६ पर्यंत कार्यरत होता.
 
==स्कुबा डायव्हिंग==
गेल्या काही दशकांत तुलागीत [[स्कुबा डायव्हिंग]]साठीच्या सुविधा उभारण्यात आलेल्या आहेत. दुसर्‍यादुसऱ्या महायुद्धादरम्यान येथे बुडालेल्या [[यु.एस.एस. एरन वॉर्ड]], [[यु.एस.एस. कनाव्हा]] आणि [[एच.एस.एन.झेड.एस. मोआ]] या जहाजांच्या सानिध्यात येथे अनेक प्रकारच्या वनस्पती व मासे आहेत. एरन वॉर्ड पाण्याखाली ७० मीटर आहे तर इतर जहाजे त्याहून कमी खोलीत बुडलेल्या आहेत.
 
सॉलोमन द्वीपसमूहातील अलीकडील अशांत वातावरणामुळे हा उद्योगधंदा धोक्यात आला आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/तुलागी" पासून हुडकले