"फ्रेंच ओपन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.6.4) (सांगकाम्याने बदलले: hu:Roland Garros
छोNo edit summary
ओळ १५:
| माहिती =
}}
'''फ्रेंच ओपन''' ({{lang-fr|Les internationaux de France de Roland-Garros}}) ही [[फ्रान्स]]च्या [[पॅरिस]] शहरात भरवली जाणारी एक वार्षिक [[टेनिस]] स्पर्धा आहे. फ्रेंच ओपन ही टेनिस जगतातील चार महत्वाच्यामहत्त्वाच्या व मानाच्या [[ग्रँड स्लॅम (टेनिस)|ग्रँड स्लॅम स्पर्धांपैकी]] एक आहे. दोन आठवडे चालणारी ही स्पर्धा पॅरिसच्या १६व्या जिल्ह्यातील स्ताद रोलां गारो ह्या क्रीडासंकुलात दरवर्षी मे व जून महिन्यांदरम्यान भरवली जाते. १९२८ सालापासून फ्रेंच ओपन ह्याच ठिकाणी खेळवली गेली आहे व लाल मातीच्या कोर्टावर खेळली जाणारी ही एकमेव ग्रँड स्लॅम आहे.
 
ह्या स्पर्धेची सर्वात पहिली आवृत्ती पुरुषांसाठी १८८१ साली तर महिलांसाठी १८८७ साली खेळवली गेली व केवळ फ्रेंच टेनिसपटूच ह्यात भाग घेऊ शकत असत. १९२५ साली ही स्पर्धा सर्व आंतरराष्ट्रीय टेनिसपटूंसाठी उपलब्ध झाली तर १९६८ सालापासून फ्रेंच ओपन स्पर्धा खुली करण्यात आली ज्यात व्यावसायिक व हौशी ह्या दोन्ही प्रकारचे खेळाडू भाग घेऊ लागले. आजच्या घडीला फ्रेंच ओपनमध्ये पुरुष एकेरी व दुहेरी, महिला एकेरी व दुहेरी, मिश्र दुहेरी, मुले, मुली तसेच व्हीलचेअर स्पर्धांचे आयोयन केले जाते.