"सिनाई द्वीपकल्प" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: af:Sinai
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:Sinai-peninsula-map.jpg|right|thumb|300 px|सिनाई द्वीपकल्पाचा नकाशा]]
'''सिनाई द्वीपकल्प''' ({{lang-ar|سيناء}}; [[हिब्रू भाषा|हिब्रू]] סיני) हा [[इजिप्त]] देशातील एक त्रिकोणी आकाराचा द्वीपकल्प आहे. सिनाईच्या उत्तरेला [[भूमध्य समुद्र]] तर दक्षिणेला [[लाल समुद्र]] आहेत. सर्वासाधारणपणे [[आफ्रिका|आफ्रिकेत]] गणल्या जाणार्‍याजाणाऱ्या इजिप्तचा सिनाई हा एकमेव भाग [[आशिया]]मध्ये आहे. सिनाई द्वीपकल्पाची लोकसंख्या सुमारे १३ लाख इतकी आहे.