"उझबेकिस्तान" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
WikitanvirBot (चर्चा | योगदान) छो r2.7.1) (सांगकाम्याने बदलले: eo:Uzbekujo |
छोNo edit summary |
||
ओळ ६२:
इ.स.च्या १४व्या शतकात मात्र मंगोलांचे विशाल साम्राज्य भंगण्यास सुरुवात झाली. चगाताय खानतीच्या प्रदेशातही सत्तासंघर्ष उद्भवला व अनेक छोट्या-छोट्या टोळ्यांचे प्रमुख सत्ता काबीज करण्यासाठी परस्परांत लढू लागले. या सत्तासंघर्षातून [[तिमूर]] (तैमूरलंग) नावाचा टोळीप्रमुख इ.स. १३८०च्या सुमारास मावाराननाहर प्रदेशातला प्रबळ सत्ताधीश बनला. चंगीझ खानाचा वंशज नसलेल्या तिमूराने मध्य आशियाचा पश्चिमेकडील भाग, इराण, आशिया मायनर, [[अरल समुद्र|अरल समुद्राच्या]] उत्तरेस असलेला स्टेप प्रदेशाचा दक्षिण भाग जिंकत राज्य विस्तारले. त्याने रशिया व भारतीय उपखंडावरही आक्रमणे केली. चीनवरील आक्रमणादरम्यान इ.स. १४०५ साली त्याचा मृत्यू झाला. तिमूराच्या मृत्यूनंतर त्याच्या राज्यातील सत्तासंघर्ष शिगेस पोचला व राज्याची शकले पडण्यास आरंभ झाला. ही संधी हेरून अरल समुद्राच्या उत्तरेस राहणार्या भटक्या उझबेक टोळ्यांनी मावाराननाहरावर चढाया करण्यास सुरुवात केली व हा भाग व्यापला.
इ.स.च्या १९व्या शतकात [[रशियन साम्राज्य|रशियन साम्राज्याने]] मध्य आशियात राज्यविस्तार करण्यास आरंभले. इ.स. १८१३पासून इ.स. १९०७मधील अँग्लो-रशियन बैठकींपर्यंतचा ''मोठी शिकार'' म्हणून ओळखला
== भूगोल ==
|