"जॉन स्ट्रट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
sacha ani mahiti bharali using AWB
छोNo edit summary
ओळ ३३:
== जीवन ==
== संशोधन ==
आकाशाच्या निळ्या रंगाचे कारण असलेल्या व आता [[रेले विकिरण]] म्हणून ओळखल्या जाणार्‍याजाणाऱ्या घटनेचा शोध त्याने लावला. तसेच आता ''रेले तरंग'' म्हणून ओळखल्या जाणार्‍याजाणाऱ्या [[पृष्ठ तरंग|पृष्ठ तरंगांच्या]] अस्तित्वाचे भाकीतही त्याने वर्तवले. त्याने लिहिलेले ''द थिअरी ऑफ साउंड'' (अर्थ: ''ध्वनीचा सिद्धांत'') हे पुस्तक ध्वानिकी अभियंते आजही संदर्भग्रंथ म्हणून वापरतात.
==पुरस्कार==
[[विल्यम रॅम्से]] याच्यासह [[आरगॉन]] या [[मूलद्रव्य|मूलद्रव्याचा]] शोध लावल्यामुळे त्याला इ.स. १९०४ साली [[नोबेल पारितोषिक]] देण्यात आले.