"इ.स. १९८२" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ २:
== ठळक घटना आणि घडामोडी ==
* [[जानेवारी १३]] - [[वॉशिंग्टन डी.सी.]]च्या विमानतळावरून निघाल्यावर [[एर फ्लोरिडा फ्लाइट ९०]] हे [[बोईंग ७३७]] जातीचे विमान कोसळले. रस्त्यावरील ४ सह ७८ ठार.
* [[फेब्रुवारी १५]] - खनिजतेल काढणारे जहाज [[ओशन रेंजर]] समुद्री वादळात [[न्यूफाउंडलंड]]च्या किनार्‍याजवळकिनाऱ्याजवळ बुडाले. ८४ ठार.
* [[मार्च २९]] - [[एन.टी. रामाराव]] यांनी [[तेलुगू देसम पक्ष|तेलुगू देसम पक्षाची]] स्थापना केली.
* [[मे २]] - [[फॉकलंड युद्ध]] - [[युनायटेड किंग्डम]]च्या [[एच.एस.एस. कॉँकरर]] या पाणबुडीने [[आर्जेन्टिना]]ची युद्धनौका [[ए.आर.ए. जनरल बेल्ग्रानो]] बुडवली.
"https://mr.wikipedia.org/wiki/इ.स._१९८२" पासून हुडकले