"विकिपीडिया:चावडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
ओळ ३७९:
 
==भीमपिडियाला टाळता ? ==
जयभीम, संकल्प द्रविड तुम्ही''' धोका घडी केली आहे'''. तुम्ही एकीकडे माझ्या चर्चा पानावर बौद्ध कलापरंपरा आणि त्यामागील तत्त्वप्रणाली यांविषयी आपणास आस्था असल्याचे गोड गोड बोलता आणि भीमपिडियाला टाळता ? येथील कार्यक्रम हे आपल्या पूर्वनियोजित मर्जी प्रमाणे आपण करीत आहात. सदस्यांच्या मर्जीचा आपण विचार केलेला नाही. आनंदरावांनी म्हटल्या प्रमाणे आपण आणि अभय नातू ह्यांनी स्त्रोत प्रकल्पात सहकार्य केल्याचे दिसत नाही तर मग आपणास येथे काही जाहीर करण्याचा खरोखरच '''नैतिक अधिकार नाही.''' आपण लोक''' राजकारणच खेळत आहात ''' यात वाद नाही. [[सदस्य:Meshram|Meshram]] १८:५४, २३ जानेवारी २०१२ (UTC)
 
 
चर्चा [[विकिपीडिया:चावडी/वादनिवारण]] येथे हलवली. - [[सदस्य_चर्चा:कोल्हापुरी|कोल्हापुरी]] १३:२२, २४ जानेवारी २०१२ (UTC)
 
कोल्हापुरी,
 
येथे फाजीलपण करण्या पेक्षा जरा एक दोन लेखात भर टाका, आणि धम्मक असेल तर अभय नातू आणि संकल्प द्रविड यांनी स्त्रोत प्रकल्पात सहकार्य का केले नाही हे विचारून दाखवा. जरा कळूद्याना लोकांना कि तुम्ही मराठी विकिपीडियाचे सेवक आहात कि अभय नातुचे खाजगी सफाई कामगार वा चमचे ? काय हो तुम्हाला दलितांची अ‍ॅलर्जी आहे का ? अनुसूचित जातीच्या लोकांचा आवाज दाबणे आता श्यक्य नाही ...! [[सदस्य:Meshram|Meshram]] ०५:१४, २५ जानेवारी २०१२ (UTC)
 
==मराठी युनिकोड टायपिंग स्पर्धा प्रस्ताव==