"जॉन क्विन्सी अ‍ॅडम्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: ml:ജോൺ ക്വിൻസി ആഡംസ്
छोNo edit summary
ओळ ६:
|}}
 
'''जॉन क्विन्सी अ‍ॅडम्स''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''John Quincy Adams'' ;) ([[जानेवारी ११|११ जानेवारी]], [[इ.स. १७६७]] - [[फेब्रुवारी २३|२३ फेब्रुवारी]], [[इ.स. १८४८]]) हा [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचा]] सहावा राष्ट्राध्यक्ष होता. ४ मार्च, इ. स. १८२५ ते ४ मार्च, इ. स. १८२९ या काळात त्याने राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे सांभाळली. तो [[संघवादी पक्ष|संघवादी]], [[डेमोक्रॅटिक-रिपब्लिकन पक्ष|डेमोक्रॅटिक-रिपब्लिकन]], [[राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष|राष्ट्रीय रिपब्लिकन]], [[प्रतिमॅसोनिक पक्ष|प्रतिमॅसोनिक]] व [[व्हिग पक्ष (अमेरिकेची संयुक्त संस्थाने)|व्हिग]] या पक्षांचा सदस्य होता. अमेरिकी सिनेट व प्रतिनिधीगृह अशा दोन्ही सभागृहांत त्याला सदस्यत्वाची संधी मिळाली. अमेरिकेचा परदेशांतील वकील व राजदूत पदांचीही धुरा त्याने सांभाळली. अमेरिकेचा दुसरा राष्ट्राध्यक्ष [[जॉन अ‍ॅडम्स]] व त्याची पत्नी आबिगेल अ‍ॅडम्स यांचा तो पुत्र होता.
 
== बाह्य दुवे ==