"भुवई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: sa:भ्रूः
छोNo edit summary
ओळ २:
प्राण्याच्या चेहर्‍यावरील [[डोळा|डोळ्यांच्या]] वर असलेल्या [[केस|केसांच्या]] बारीक पट्टीला '''भुवई''' (मराठी लेखनभेद: '''भिवई'''; अनेकवचन: '''भुवया''', '''भिवया''') असे म्हणतात.
 
मानवी शरीरात भुवई असण्याचे निश्चित प्रयोजन नाही; मात्र [[उत्क्रांती]] होत असताना मानवाच्या चेहर्‍यावरचे कपाळाजवळील भागातले केस गळाले आणि केवळ भुवई राहिली. मानवांच्या भुवयांमध्ये वांशिकतेनुसार वैविध्य आढळते. उदाहरणार्थ [[पूर्व आशिया]]ई लोकांमध्ये भुवया बर्‍याचबऱ्याच बारीक असतात, तर [[युरोप|युरोपीय]] लोकांमध्ये लालसर अथवा फिक्या भुर्‍या रंगाच्या असतात.
 
== हेही पाहा ==
"https://mr.wikipedia.org/wiki/भुवई" पासून हुडकले