"ऋतू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.5.4) (सांगकाम्याने वाढविले: sq:Stina
छोNo edit summary
ओळ १९:
विविध ऋतू असण्याचे प्राथमिक कारण म्हणजे [[पृथ्वीचा अक्ष]] [[पृथ्वीचे भ्रमण प्रतल|पृथ्वीच्या भ्रमण प्रतलाशी]] [[काटकोन|काटकोनात]] नसणे हे होय. तो काटकोनापासून '२३.५' [[अंश|अंशाने]] कललेला आहे. त्यामुळे उन्हाळा किंवा हिवाळ्यात केंव्हाही पृथ्वीच्या एका भागावर जास्त सूर्यप्रकाश पडतो. जसजशी पृथ्वी सूर्यभ्रमण करते तसतसा सूर्यप्रकाश कमी जास्त होत राहतो. त्यामुळे तापमानात फरक होतो आणि ऋतू बदलतात. पृथ्वीच्या उत्तर आणि दक्षिण गोलार्धात दोन विरुद्ध ऋतू चालू असतात.
 
ऋतुंमध्ये होणारे हवामानातील फरक इतर बर्‍याचबऱ्याच गोष्टींवर अवलंबून असतात, जसे की -पृथ्वीची गती ([[परिवलन]] आणि [[परिभ्रमण]]),सूर्याची पृथ्वीकडे येणारी उष्णता,समुद्र किंवा मोठी सरोवरे, समुद्रातील प्रवाह (जसे [[एल निनो प्रवाह]]), आणि वार्‍यांचे प्रवाह हे हवामानावर परिणाम करतात. या सर्व घटकांमध्ये नवीन भर पडली आहे ती म्हणजे - [[जागतिक उबदारपणा]] किंवा [[:en:Global Warming|Global Warming]].
 
=== संस्कृती आणि ऋतू ===
"https://mr.wikipedia.org/wiki/ऋतू" पासून हुडकले