"उज्जैन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
ओळ १:
{{File:Mangalnath Ujjain.JPG|right|thumb|मंगळनाथ मंदिर, उज्जैन}}
[[उज्जैन]](उज्जयिनी) [[भारत|भारताच्या]] [[मध्यप्रदेश]] राज्यातील एक प्रमुख शहर आहे. हे शहर [[क्षिप्रा नदी|क्षिप्रा नदीच्या]] किनारी वसले आहे. या शहराला ऐतिहासिक वारसा असून पूर्वी [[विक्रमादित्य|विक्रमादित्यच्या]] राज्याची राजधानी येथे होती. तसेच प्रख्यात [[कालिदास|महाकवी कालिदास]] यांची ही नगरी आहे. या शहराला [[मंदिर|मंदिरांचे शहर]] म्हणतात कारण शहराच्या परिसरात असलेली अनेक प्राचीन, सुंदर आणि वैशिष्ट्यपूर्ण हिंदू मंदिरे आहेत. दर बारा वर्षांनी भरणार्‍या [[कुंभमेळा|सिंहस्थ कुंभ मेळ्यात]] जगभरातून भाविक येथे जमा होतात. [[शिव|भगवान शिव]] यांच्या बारा [[ज्योतिर्लिंग|ज्योतिर्लिंगांपैकी]] एक [[महांकालेश्वर]] हे ज्योतिर्लिंग उज्जैन येथे आहे.तसेच,[[मंगळ]] या ग्रहाचे मंगळनाथ मंदिरही येथे आहे.या मंदिरात 'भात पूजा' केल्यास मंगळ ग्रहाचे कुंडलीत असलेले दोष नाहिसे होतात असा समज आहे.
 
{{File:Mangalnath Ujjain entry.JPG|right|thumb|मंदिराचे प्रवेशद्वार }}
दर बारा वर्षांनी भरणार्‍या [[कुंभमेळा|सिंहस्थ कुंभ मेळ्यात]] जगभरातून भाविक येथे जमा होतात. [[शिव|भगवान शिव]] यांच्या बारा [[ज्योतिर्लिंग|ज्योतिर्लिंगांपैकी]] एक [[महांकालेश्वर]] हे ज्योतिर्लिंग उज्जैन येथे आहे.तसेच,[[मंगळ]] या ग्रहाचे मंगळनाथ मंदिरही येथे आहे.या मंदिरात 'भात पूजा' केल्यास मंगळ ग्रहाचे कुंडलीत असलेले दोष नाहिसे होतात असा समज आहे.
{{File:Mangalnath Pindi.JPG|right|thumb|मंदिरातील शिवाची पिंड}}
मध्यप्रदेशातील सर्वात मोठे शहर [[इंदूर]] हे उज्जैनपासून केवळ ५५ कि.मी. अंतरावर आहे. उज्जैनची लोकसंख्या सुमारे चार लाख आहे.
 
 
 
[[वर्ग:मध्य प्रदेशमधील शहरे]]
"https://mr.wikipedia.org/wiki/उज्जैन" पासून हुडकले