"भारतीय वायुसेना" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: pl:Indyjskie Siły Powietrzne
छो ., replaced: एअर → एर
ओळ १७:
 
==इतिहास==
८ नोव्हेंबर, [[इ.स. १९३२]] मध्ये भारतीय वायुसेनेची स्थापना झाली. [[सुब्रोतो मुखर्जी]] हे पहिले भारतीय एका स्क्वाड्रनचे वायुदलातले प्रमुख होते. १२ मार्च [[इ.स. १९४५]] रोजी वायुदलाचे नाव रॉयल इंडियन एअरएर फोर्स झाले.
 
==विमाने==
ओळ २३:
 
सद्य काळात आधुनिक [[रडार यंत्रणा]], [[क्षेपणास्त्रे]], दळणवळण यंत्रणा, नेटवर्क सेंट्रिक वॉरफेअर सी-४ आय ही संगणक प्रणाली आयुसेनेकडे आहे. हवेतल्या हवेत इंधन पुरवठा करणारी विमाने, विमानातून रडार वापरून दूर अंतरावरील शत्रूच्या विमानांची टेहळणी करणारी यंत्रणा, कक्षेबाहेरील शत्रूच्या ठिकाणाचा वेध घेणारी इत्यादी अत्यंत आधुनिक शस्त्रास्त्रे सेनेत सहभागी करण्यात आली आहेत.
 
 
{{भारतीय सशस्त्र सेना}}
 
[[वर्ग:भारताचे सैन्य]]